Hello, I am a resident of this area, The road work at our location has been left incomplete and completely stopped for the last 4 days. If you check the video, The road is dug open with broken and unstable wooden planks placed on top.
If anyone slips, falls, gets injured,
@mybmc@mybmcWardL keep this dustbin backside all the wast come daily morning on road @mybmcWardL ward officer need to clean this daily early morning wast come daily on road @mybmcWardL@mybmc Arpan Hospital, opposite Pitwala Compound, CST Road, Kurla West @mybmc@mybmcWardL
भारताच्या औद्योगिक क्षेत्राला जे योगदान दिलं, ते शब्दांपलीकडचं आहे, परंतु एक महान उद्योजक म्हणून नव्हे, तर एक संवेदनशील, माणुसकीचा आदर्श दाखवणारा माणूस म्हणून त्यांना कधीही विसरता येणार नाही. भारतरत्न रतन टाटा यांना भावपूर्ण श्रद्धांजली..
#RatanTata#ripratantata
कुर्ल्यातील नागरिकांचा मतदानावर बहिष्कार पाण्याची समस्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे कुर्ल्यातील पाण्याच्या समस्येला त्रस्त रहिवाश्यांनी मॅच फॅक्टरी लेन परिसरात लावले बॅनर, 'नो वॉटर नो वोट', पाणी पुरवठा सुरळीत व्हावा नाहीतर मतदानावर बहिष्कार...
#kurla#nowaternovote
रामदास स्वामींनी समाजाला रामभक्तीने चेतना दिली. आपल्या शक्तीची ओळख विस्मृतीत गेलेला समाज त्यांच्या रचनांनी जागा झाला. रामाच्या रूपाने एक अखंड प्रेरणास्रोत रामदासांनी त्यांच्या साहित्यात उपलब्ध करून दिला आणि तो या भूमीच्या संस्कारांचा एक भाग झाला.#श्रीराम
भाजपचे खासदार, ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री 'गिरीश बापट' यांचे वयाच्या ७२ व्या वर्षी निधन. पुण्यातील दिनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांनी घेतला अखेरचा श्वास...
#गिरीशबापट#Girishbapat#ripgirishbapat@MPGirishBapat
बजेट चांगला आहे हे मान्य करा नाहीतर तो कसा चांगला आहे हे सिद्ध करायला ५०० कोटी जाहिरातींवर खर्च होतील 😄 थोडेसे मिश्किल पण विचार करण्यासारखे 🤔
#Budget2023
राज साहेबांची आजची सभा अनेकांना धक्के देणारी असेल ! 🙏😊
महाराष्ट्राच्या गढूळ झालेल्या राजकारणाला एक चांगली दिशा मनसे आणि राजसाहेबच देतील !
#म#mns@mnsadhikrut#RajThackeray