डी.जे. बंदीसाठी आता जनआंदोलन! 🔊🚫
कर्णकर्कश आवाज आणि ध्वनिप्रदूषणाविरोधात उभारलेल्या या लोकचळवळीत सहभागी व्हा. ऑनलाइन पेटिशनवर स्वाक्षरी करून आपला आवाज बुलंद करा!
👉 [Petition Sign करा](https://t.co/2ctiEjh2o9)
लोकांसाठी, लोकांनी उभी केल��ली लोकचळवळ बनवूया!
#DJBan #Nagpur
लाडक्या बहिणींना लवकरच अर्थात १५ जून पर्यंत मिळणार मे महिन्याचा लाभ..
ई केवा��सी अपूर्ण असलेल्या लाडक्या बहिणींसाठी देखील वेगळ्या विशेष खिडकीची सोय..!!
@Dev_Fadnavis
Over the next few days, I will be in France and Slovakia to attend various programmes, including bilateral talks, multilateral engagements and interaction with the Indian diaspora. The focus will be on boosting economic as well as cultural linkages.
The visit will begin with programmes in Nice, notably ‘Bharat Innovates’, in which President Macron will be present. As India and France are marking the ‘India-France Year of Innovation’, ‘Bharat Innovates’ will be a vibrant platform that brings together innovators, StartUps and those related to the world of innovation.
In Nice, I will also hold talks with President Macron, where we will review the India-France Special Global Strategic Partnership.
@EmmanuelMacron
https://t.co/CTPbvPWSO4
शिल्लक सेनेचा मंद शिलेदार जर लेनिनच्या चष्म्यातून भारत पाहत असेल तर त्याला राष्ट्रभक्त युवक “भरकटलेलाच” दिसेल 😄
पण भारतीय युवक मंद नाही…
तो जगातील सर्वात मोठ्या स्टार्टअप, टेक्नॉलॉजी, संरक्षण आणि अवकाश क्रांतीचं नेतृत्व करतोय.🇮🇳
@Dev_Fadnavis@CMOMaharashtra@RaviDadaChavan@cbawankule@BJP4India@BJP4Maharashtra
#chitrawagh #bjp #bjpmaharashtra
#political
दृढ़ संकल्प वह शक्ति है, जो कठिन से कठिन चुनौती को भी आसान बना देती है। हमारे परिश्रमी कार्यकर्ता इसके जीवंत उदाहरण हैं, जिन्होंने अपने समर्पण और सेवा-भाव से भाजपा को इस ऐतिहासिक ऊंचाई तक पहुंचाया है। पार्टी के स्थापना दिवस पर उन्हें मेरी ढेरों शुभकामनाएं।
सिद्धिः साध्ये सतामस्तु प्रसादात्तस्य धूर्जटेः।
जाह्नवीफेनलेखेव यन्मूर्ध्नि शशिनः कला॥
#47YearsOfNationFirst
It is extremely unfortunate that the state government went on to appeal against the honourable judge’s order permitting the lighting of the lamp, clearly reflecting an anti-Hindu mindset and exposing the hostility that Stalin, Udhayanidhi, the DMK, and their partners in the INDI alliance have towards the Hindu religion.
- Shri @PiyushGoyal
१८ ऑक्टोबरला आहे धनत्रयोदशी.
ऐन दिवाळीच्या तोंडावर सोलापूरकरांना एवढं मोठं गिफ्ट देवाभाऊ देतायत...
म्हणून तर ते लोकांच्या मनात राहतायत..
अभिनंदन सोलापूरकर 🎉🎉🎁🎉🎉
सोलापूरकरांसाठी आनंदाची बातमी!
15 ऑक्टोबर 2025 पासून मुंबई-सोलापूर दरम्यान हवाई सेवा सुरू होत आहे. या सेवेच्या माध्यमातून सोलापूरकरांना जलद, सोयीस्कर आणि सुरक्षित प्रवासाची नवी सुविधा उपलब्ध होणार आहे.
#AirportsAuthorityofIndia
#Maharashtra #SolapurAirport #Aviation #DevendraFadnavis