आयुष्यातली सुवर्ण महोत्सवी आठवण
INT (INDIAN NATIONAL THEATER)
आंतर महा��िद्यालयीन एकांकिका स्पर्धा १९७४
उत्कृष्ट अभिनेता, प्रथम पारितोषिक
प्रदीप कबरे
वेटिंग फॉर घासलेट.🙏
*मतदान जन जागृती* अभियाना अंतर्गत DMC भाग्यश्री कापसे ,AMC सं��्या नांदेडकर, AMC मनीष साळवे आयोजित कार्यक्रमात रंगकर्मी सचिन गोस्वामी, प्रभाकर सावंत, प्रसाद खांडेकर, पृथ्वीक प्रताप आणि मी सहभागी झालो. २० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी मतदान करा असे आवाहन केले.