#ANNOUNCE_MSEB_ITI_EXAMS
प्रति,
मा.प्रधान ऊर्जा सचिव,
ऊर्जा विभाग,मंत्रालय मुंबई.व
श्री.उर्जामंत्री देवेन्द्र फडणवीस,साहेब आपणास एकच विनंती आहे की आपल्या विभागात चालू असलेल्या महापारेषण,महावितरण परीक्षेचे वेळापत्रक लवकरच जाहीर करावे.ही भरती गेल्या 2 वर्षापासून प्रलंबित आहे.
#ANNOUNCE_MSEB_ITI_EXAM_DATE
तुमची निवडणूक वेळेवर मतदान वेळेवर निका ल वेळेवर मात्र आमच्या परीक्षा दीड वर्ष पासून नाही झाले महापारेषण महावितरण मध्ये विद्युत सहायक पदाच्या परीक्षा दीड वर्षापासून झाल्या नाही आहे त्याकडेही लक्ष द्या विनंती
@mieknathshinde@Dev_Fadnavis@PMOIndia
@CMOMaharashtra@narendramodi@Dev_Fadnavis 2 वर्ष होऊन गेले साहेब अजून MSEB department ने विद्युत सहायक ची Exam conduct केली नाहीं अजून किती वर्ष वाट बघायची...ITI करणारी सर्व मुले गरीब घरातील आहे.. कृपया करून त्यांना रोजगाराची संधी द्या 🙏🏻