सरकारने सारथीच्या विद्यार्थ्यांवर अक्षरशः भीक मागण्याची वेळ आणली आहे....
महाज्योती,Barti,tarti यांचे फंड वेळेवर जमा होतात आणि सारथीला काही द्यायची वेळ आली की कागदी घोडे नाचवायला सुरवात होते?
लवकरात लवकर सरकारने सारथीचे फंड रिलीज केले पाहिजे...?@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
मराठा समाजातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी 'सारथी' या संस्थेच्या माध्यमातून शिष्यवृत्ती दिली जाते. परंतु अर्थ खात्याकडून वेळेवर अनुदान मिळत नसल्याने ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही अशी विद्यार्थ्यांची तक्रार ���हे. शिक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्वाची अशी शिष्यवृत्ती असून ती वेळेवर मिळणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री महोदयांना विनंती आहे की कृपया आपण विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेऊन ही शिष्यवृत्ती वेळेवर मिळण्याबाबत योग्य ती उपाययोजना करावी.
@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks