संस्थापक अध्यक्ष-
स्वाभिमानी शिक्षक संघटना,
महाराष्ट्र राज्य,
संस्थापक अध्यक्ष - शिवतीर्थ प्रतिष्ठाण,पानेवाडी.
मा.जिल्हाध्यक्ष-वीरभगतसिंह विद्यार्थी परिषद,जालना
पत्रकार = मोदी या मिटिंग मध्ये पण हजर नव्हते. यावर तुमचं काय म्हणणं आहे?
खर्गे = "ठीक आहे. मागच्या मिटिंग लाही हजर नव्हते. त्यांना वाटत ते संसदेच्या वर आहेत. ती त्यांची मंशा आहे. आम्हाला काही बोलायच नाही. आम्ही देशासोबत आहोत"
याला म्हणतात खरी देशभक्ती🇮🇳
लढाऊ शिक्षक बांधवांचे अभिनंदन!
गेल्या दोन महिन्यांपासून मुंबईतील आझाद मैदानावर शिक्षक समन्वय समितीच्या वतीने अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी टप्पावाढ अनुदान मिळावे याकरीता आंदोलन करत होते. त्याचबरोबर राज्यभरात ठिकठिकाणी सातत्याने शिक्षक बांधव आंदोलन करत होते. खा. सुप्रियाताई सुळे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी - शरदचंद्र पवार पक्षाच्या पदवीधर संघटना व विविध शिक्षक संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा देऊन सहभाग नोंदवला होता. काल या शिक्षक���ंच्या एकजुटीचा व लढाईचा विजय झाला असून राज्य सरकारने २० टक्के टप्पा वाढ अनुदान जाहीर केले आहे. पुढील काळात प्रचलित धोरणानुसार टप्पावाढ अनुदान मिळून या शाळांना १०० टक्के अनुदान मिळेपर्यंत आम्ही या शिक्षकांच्या सोबत राहू.
@NCPspeaks @PawarSpeaks @supriya_sule @Jayant_R_Patil
"छत्रपती शिवाजी महाराजांना, संभाजी महाराजांना छळणारा आजच्या युगातील टरबूज्या, आनाजी पंत, सोमजी पंत, मोरोपंत याने ठाकरे मुख्यमं��्री असताना २५० कोटी रुपयांची तरतूद करून सुद्धा या टरबूज्याने शिवस्मारक होऊ दिले नाही.."!!
~सेना आमदार भास्कर जाधव 🔥🔥
@_BhaskarJadhav 😂😂
"लोकांच्या हिताचा प्रश्न.. तो सोडवत असताना केवळ माझ्या विचारांचा नाही म्हणून त्याला त्रास देणे, इन्व्हाॅल्व्ह शेतकऱ्यांना त्रास देणे हे अत्यंत घातक आहे.. चुकीचे आहे.. बरोबर नाही.. आणि हे होऊ नये याची काळजी आम्ही घेऊ.. घेणार..
धरणात पाणी नाही तर आता धरणात xx का?
च्या अफाट यशानंतर दादांचा नवा डायलॉग
"तिजोरीत निधी नाही तर आता जमीन
विकू का ?"
तुम्ही काहीही म्हणा.. दादा इजै जीनियस..!!
@ShivSenaUBT_
सिद्धेश्वर साहेबांचा हात धरून उभा होता तेवढ्यात राहुलजी साहेबांच्या बाजूला येऊन उभे राहिले आणि सिद्धेश्वरला म्हणाले मी साहेबांचा हात पकडतो आणि सगळी पत्रकार परिषद संपेपर्यंत राहुलजी साहेबांचा ���ात धरून उभे होते …🙏🏿
#संस्कार
ध्रुव राठी चा विडिओ येऊन फक्त 24 तासच झालेत.
81 लाख + व्यूज आलेत.
9 लाख + लाइक्स आलेत.
10 लाख + कमेंट्स आलेत.
बराक ओबामा मनमोहन सिंग यांच्याबद्दल काय बोलले होते ऐका 🔥
सर्वसामान्य जनतेत सहज मिसळणारे, त्यांचे प्रश्न सोडविणारे, प्रत्येकाला आपलेसे वाटणारे, युवकांचे आशास्थान, संयमी, नम्र, विकासाची दूरदृष्टी असणाऱ्या दमदार युवा आमदार @ruturajdyp यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा.
कोल्हापूर दक्षिण मतदारसंघाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी आपल्या प्रयत्नांना ���ई अंबाबाई नक्कीच यश देईल.