महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे अध्यक्ष श्री. अमितजी ठाकरे गेल्या महिन्यात पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना आदिवासीबहुल तालुक्यांतील मुलींना शाळेत जाण्यासाठी अनेक किलोमीटरची पायपीट करावी लागत असल्याची बाब निदर्शनास आली होती.
आज बुधवारी दुपारी दादर येथील शिवतीर्थ निवासस्थानी श्री. अमितजी ठाकरे यांच्या हस्ते वाडा तालुक्यातील १०, जव्हार तालुक्यातील ५५ आणि मोखाडा तालुक्यातील ५५ शालेय विद्यार्थिनींना पक्षाच्या वतीने सायकल देण्यात आल्या.
2019 ला CM झाले तेव्हा NCP च्या पाठिंब्यावर.
& 2014-19 CM होते ते SN च्या पाठिंब्यावर.
MH मध्ये 145 हे बहुमत आहे & दोन्हीवेळेस ते BJP कडे नव्हते.
मग ज्यांच्यामुळे CM बनले त्यांचाही दोष आहेच की.
SN ने पाठिंबा काढला असता तर DF हे 5 वर्ष CM राहिलेच नसते हे त्रिकालाबाधित सत्य आहे.
@Rupesh_3134 @Anuj_Speaks27 CONG-NCP च्या काळात 2008 ला असाच मोठा प्रकल्प टाटा नॅनोचा GJ ला गेला होता.
तेव्हाही @AUThackeray यांना असेच वाईट वाटलेल हे त्यांनी सांगितल.
मग आताची bjp & तेव्हाची CONG
दोन्ही मध्ये फरक काय?
@Ruutu108 @RajThackeray दोन सभेत विरोधात बोलले काय नाहीत लगेच प्रिय झाले का मित्रा?
मग याच न्यायाने SN ने संपूर्ण प्रचारसभा याच मोदी साठी घेतल्या होत्या.
आणि मोदी काय आज नाही 2019 ला झाले 2ND TIME PM.
मग त्यांना त्यावेळेस पाठिंबा देणारे दोषी का नाहीत?
@GaneshaSpeaks_@RavindraAmbekar 💯💯
सहानुभूती म्हणे?
का तर सर्वात जास्त पेशंट आणि मृत्यू हे महाराष्ट्रात झाले आणि ते चांगले काम ठरवण्याचे निकष आहेत बहुतेक.
@chetan_intro@sachin_inc विषय ट्विट किंवा राजकारणाचा नाहीच.
विषय आहे त्यातील महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा.
हा मुद्दा खरा असेल तर मग याला जबाबदार कोण?
कारण जुने ट्विट सर्वांचे निघतील हो,
पण मुंबईतून कमी झालेला मराठी टक्का पुन्हा नाही आणता येणार?
मुंबईतील मराठी माणसांची संख्या कमी कशी झाली? काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत हे उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारत आहेत. उद्धव नको पण त्यांच्या सोशल मीडियावर पडीक कार्यकर्त्यांनी तरी सावंतांना उत्तर द्यावं. @OfficeofUT
@chetan_intro आमच्या मराठवाड्याच हक्काच 21TMC पाणी CONG-NCP ने 15 वर्षात दिले नाही.
तेच BJP-SN ने केले.
टाटांचा नॅनोचा प्रोजेक्ट 2008 ला GJ ला गेला तेव्हा CONG-NCP होती.आज SN-BJP सत्तेत आहेत तर वेंदात गेला.
सामान्य मतदार म्हणून सत्ता उपभोगणारे चारही पक्ष सारखेच आहेत.
@chetan_intro प्रोजेक्ट गेला हे उघड सत्य आहे आणि ते नाकारायला मी काही भक्त नाही.
एवढच की प्रोजेक्ट आज गेला आणि आधीही तसे गेलेले आहेत.
& SN ला एवढी काळजी होती तर वित्तीय केंद्र GJ ला नेताना पाठिंबा काढला का नाही?
तेव्हा सत्ता महत्त्वपूर्ण होती ना MH पेक्षा?
SN च्या पाठिंब्यावरच DF CM होते.
@chetan_intro इथ विषय कोणत्याच साहेबांचा नाही.
विषय मराठी जनतेचा आहे.
त्यामुळे सावंतानी विचारलेल्या प्रश्नाच उत्तर देण्याऐवजी तुच दुसरीकडे विषय नेतोय.
त्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर आहे का?
की मान्य आहे sn च्या काळात मराठी टक्का कमी झाला.
काँग्रेसला स्वतःचे आमदार आणि पक्ष सांभाळणे जड जातंय.. इकडे कॉंग्रेसी कार्यकर्ते आणि राजकीय विश्लेषक 'आप' ला भाजपची बी टीम म्हणताहेत..
स्वतःचे अपयश लपवायला दुसऱ्याकडे बोट करून चालत नसतंय हो.!!