@msrtcofficial मी उरण डेपोला ५.१० वाजता आलो तेव्हा वाहतूक नियंत्रण कक्षात चौकशी केली असता असे समजले कि बस ६.१० ची आहे पण आता इंडीकेटरवर वेळ १९.२८ ची दाखवत आहे मला दादर पुर्व येथे जाण्यासाठी तेव्हढा वेळ लागणार तब्बल दोन तास खोळंबून ठेवलंय लोक ताटकळत बसलेले आहेत कृपया व्यवस्था करा
@Central_Railway@GMSRailway@RailMinIndia
Respected sir its Request to start vandebharat for mumbai to chennai. There are 3 trains daily almost full everyday. Thanks
मी आता आपल्या शिवसेना भवन दादर पश्चिम मुंबई 400028येथे पैसे भरण्यासाठी बॅंकेत आलो होतो पैसे माझ्या ओळखीच्या व्यक्तीचे होते त्यांच्या खात्यात त्यांनी डिपॉझीट करायला सांगितले पण काउंटरवर जी व्यक्ती होती त्यांनी सांगीतले स्लीपवर त्यांची सही हवी त्यांचे पॅनकार्ड हवे हे काय
@mahabank
@mybmc@mybmchealth@4pmnews_network येथील अस्वच्छता हेच सांगतय कि येथे मलीदाकरण चालू आहे काहीच कारवाई होत नाही येवढ सगळं दाखवून सुद्धा यांचा अर्थ काय समजावा
@mybmc मी ही तक्रार २२ /०५ / २०२६ रोजी आपल्या MY BMC MARG या ऍप वर लिहीली होती अजून ही याची दखल घेतली गेलेली नाही अजून ही दोन तक्रारी दिल्या होत्या त्याचीही दखल घेतली गेलेली नाही कृपया कारवाई करावी
@mybmc नामदार गोपाळकृष्ण गोखले मार्ग (उत्तर) दादर पश्चिम मुंबई ४०००२८
या ठिकाणी झाडाचा बंधारा काढण्यात आला आहे त्या झाडाची मुळं पुर्णपणे दिसत आहेत जर का जोराचा वारा आला तर हे झाड पडण्याची शक्यता आहे तसेच जिवीतहानी झाली तर याला जबाबदार कोण असणार साधारण लोकं कि प्रशासन
@MMVD_RTO पालघर रेल्वे स्टेशनवरून भवानी माता मंदीर येथे जाण्यासाठी रिक्षावाले टाळाटाळ करत असतात यांच्यावर कारवाई करावी तसेच अवाजवी पैसे मागतात मिटर किंवा शेअर जे ठरलेले आहे त्या व्यतिरिक्त पैसे मागतात यावर निर्बंध घालण्यात यावे जेणेकरून लोकांना भुर्दंड सोसावा लागणार नाही.
@mybmc भागोजी किर हिंदू स्मशानभूमी जांभेकर महाराज पद दादर पश्चिम मुंबई ४०००२८ येथील कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात नाही का यांनी या इसमा कडून पैसे घेतले हे आजचेच नाही नेहमीच मी यांना समज देत होतो आपण या गोष्टीकडे लक्ष घालावे मेलेल्या माणसाच्या ताळूवरचे लोणी खायला हे लोक कमी करत ना
@mybmc शिवशक्ती को ऑ हौ सोसायटी दादर पश्चिम मुंबई -४०००२८ ह्या इमारती खालीच एक मॉल आहे या मॉलला फुल्ली एअर कंडीशन ठेवण्यात करीता इमारतीच्या बाजूने एसीचे मशीन लावण्यात त्याने गरम हवा बाहेर येते त्याचा त्रास प्रत्येक उन्हाळ्यात रहीवाशांना सहन करावा लागत आहे . अपघात ही घडू शकतो
@mybmc आपल्या सतर्कतेमुळे वाया जाणारे पाणी वाचवू शकलो तसेच आपले कर्मचार्यांच्या तत्परते मुळे खुप लवकर काम करण्यात आले त्याबद्दल खुप खुप धन्यवाद
https://t.co/CxNILwroGA
@centraleailway
@indian railway
@ rail minster
I had booked vande Bharat TKT from dadar to sainagar shirdhi and back
On station i inquired for A/c waiting room. They told it is https://t.co/skyoJuHM25 it's charable