लाडकी बहिण योजना आणता आणता.. सरकारला लाडक्या भाच्याचे विसर. सरकार ने शाळांना न दिलेल्या मोबदल्यामुळे आर.टी.ई. मार्फत २५% विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने शाळा तर दिल्या पण शाळांनी प्रवेश नाकारला.. आता लाडक्या भाच्यांनी करायचे काय? नसेल जमत तर योजना आणता कशाला? @CMOMaharashtra
वर्तकनगर येथे अशा प्रकारे रस्त्यावरचा कचरा नाल्यात टाकून साफसफाई केली जाते 😡😡
ठाणे महापालिकेला स्वच्छ भारत सर्वेक्षणात अव्वल नंबर मिळालाच पाहिजे👍👍 @TMCaTweetAway@CMOMaharashtra@mnsadhikrut
@TMCaTweetAway आगासन गाव मुंडे आळी मध्ये मुख्य रस्त्यावर असलेले विजेचे खांब गेले चार दिवस बंद अवस्थेत असून त्या भागात रात्रीच्या वेळी खूप अंधार होत आहे व तिथून नागरिकांची ये- जा चालू असते तरी ठाणे महानगरपालिका ने दखल घेऊन ते विजेचे खांब लवकरात लवकर चालू करून द्यावे ही विनंती .
#ठामपा#दिवाप्रभाग समिती अंतर्गत असलेल्या #दिवा येथील #नालंदा शाळेपासून ते जग्गनाथ वाडी ओमकार नगर येथील पथदिवे गेले काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत . त्यामुळे नागरिकांना अंधारात ये जा करावे लागते. कृपया लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय टाळावी
@TMCaTweetAway
फेरीवाल्यांना नक्की अभय कोणाचे आणि का? अतिक्रमण विभागची गाडी उभी शेजारी फेरीवाले बिनधास्त रस्त्यात आपला धंदा मांडून बसले आहेत. नक्की समजायचे काय. इतर अधिकाऱ्यांकडून अपेक्षा उरली नाही आयुक्त साहेब आपण तरी न्याय द्याल का दिवेकरांना??@abhijitbangar @TMCaTweetAway
भारत सरकारच्या रेल्वे मंत्रालयाची एक जाहिरात आली आहे. सहाय्यक लोको पायलटच्या ५६९६ जागा आहेत. १८ ते ३० वयाची मर्यादा आहे.
अधिक तपशील ह्या जाहिरातीत दिलेल्या वेबसाईटवर मिळेल. तो जरूर पहावा. ह्यामध्ये जास्तीत जास्त मराठी तरूण-तरूणींना रोजगार मिळेल हे पहावं. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा “रोजगार आणि स्वयं-रोजगार विभाग ह्यासाठी तत्पर आहेच.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सैनिकांनी नुसतंच “बघा वेबसाईट” असं म्हणून चालणार नाही. शाखा-शाखांवर, संपर्क कार्यालयांत, गडांवर ह्याचा रितसर तपशील लावावा. ह्याविषयातल्या तज्ञ मंडळींना ही जाहिरात दाखवून व्यवस्थित सूचना तयार कराव्यात. त्या आपल्या कार्यालयांत लावाव्यात. वाटल्यास हा अर्ज कसा भरायचा, मुलाखत कशी द्यायची ह्याचंही पूर्ण मार्गदर्शन करावं.
जास्तीत-जास्त मराठी तरूण ह्यात नोकरी कशी मिळवेल ह्याकडे डोळ्यात तेल घालून लक्ष दिलं गेलं पाहिजे. #रोजगार #महाराष्ट्र
#ठामपा#दिवाप्रभाग समिती अंतर्गत असलेल्या #दिवा येथील #नालंदा शाळेपासून ते जग्गनाथ वाडी ओमकार नगर येथील पथदिवे गेले काही दिवसांपासून बंद अवस्थेत आहेत . त्यामुळे नागरिकांना अंधारात ये जा करावे लागते. कृपया लक्ष देऊन नागरिकांची गैरसोय टाळावी
@TMCaTweetAway
ठाणेमहानगरपालिका क्षेत्रातील दातिवली रोड (दिवा) येथील #सिम्बायसेस शाळा #अनधिकृत चालू असून ,शाळेकडून वारंवार अवाजवी फी सांगून शाळा सोडल्याचा दाखला देण्यास नकार.अश्या मनमानी कारभार करणाऱ्या शाळांवर शासन कारवाही करेल का ?
@TMCaTweetAway@dvkesarkar@mieknathshinde
गेल्या तीन दिवसांपासून दिवा रेल्वे स्थानक येथील प्लॅटफॉर्म क्र. १ व २ वर असलेला सरकता जिना बंद अवस्थेत आहे व त्यामुळे रेल्वे प्रवाशांची गैरसोय होत आहे. त्या दृष्टिकोनातून रेल्वे प्रशासनाने तात्काळ दखल घेऊन सरकता जिना पूर्ववत करून द्यावा!
@Central_Railway@drmmumbaicr
जे दिवा रेल्वे स्थानकात आज झालं त्याबद्दल खर तर त्या महिला भगिनीचे कौतुक केले पाहिजे. किमान त्यांनी या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी पुढाकार घेतला,कारण रेल्वे ला निवेदनाची भाषा कळत नाही आणि जे मोठ मोठ्या पगाराची अधिकारी नेमले आहेत यांना गर्दीचे नियोजन कसे करावे हे कळत नसेल तर म्हणा
स्मार्ट सिटी म्हणजे हेच असते का? ठा.म.पा. चे इंजिनियर्स हे नक्की कोणते शिक्षण घेऊन पालिकेत रुजू झालेत याची चौकशी केली पाहिजे. @TMCaTweetAway @abhijitbangar
आज महाराष्ट्राचा सिंहासन सिनेमातील शेवटच्या दृश्यातील ‘दिगू टिपणीस’ झाला .
उद्धव ठाकरेंचं ओझं शरद पवारांना उतरवायचं होतं, त्याचा पहिला अंक आज पार पडला. पवारांची (राष्ट्रवादीची) पहिली टीम सत्तेच्या दिशेने रवाना झाली, यथावकाश दुसरी पण सत्तेच्या सोपानासाठी रुजू होईलच !
तसंही महाराष्ट्र भाजपला शिंदेंना दिलं जाणारं (अवास्तव) महत्व रुचत नव्हतंच, त्यावर अनायसे उतारा शोधला.
ह्यात देशासमोर चित्रं काय उभं राहतंय, तर महाराष्ट्राच्या राजकारणाचा झालेला चिखल. ज्या राज्याने देशाचं प्रबोधन केलं, त्या राज्याचं राजकारण इतक्या खालच्या स्तराला गेलं आहे हे पाहून जीव तुटतो आणि महाराष्ट्राच्या पुढे अजून काय काय वाढून ठेवलंय हा विचार करून मनात धस्स होतं.
बाकी महाराष्ट्रातील जनता बेसावध आणि सोशिक आहे ह्याची खात्री असल्यामुळे ह्या सगळ्यांचे सत्तेच्या सिंहासनासाठीचे खेळ असेच सुरु राहणार की येत्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्रातील जनता सत्तेचं हे किळसवाणं राजकारण बंद पाडणार ?
राज ठाकरे
@TMCaTweetAway लाज बाळगा काही तरी.स्वतःहा बसा घरात मस्त पावसाचा आनंद घेत.आम्ही बसतो पाणी काढत.इतक्या वर्षा पासून दिव्यात हा प्रश्न प्रलंबित आहे पण तुमचा काढून ते पण सोडवत नाही..किती विनंती, किती अर्ज,पण त्याचा काही उपयोग नाही..#पलत्या#घड्यावर#पाणी..सर्व टॅक्स भरून पण ही आवडता.
@TMCaTweetAway लाज बाळगा काही तरी.स्वतःहा बसा घरात मस्त पावसाचा आनंद घेत.आम्ही बसतो पाणी काढत.इतक्या वर्षा पासून दिव्यात हा प्रश्न प्रलंबित आहे पण तुमचा काढून ते पण सोडवत नाही..किती विनंती, किती अर्ज,पण त्याचा काही उपयोग नाही..#पलत्या#घड्यावर#पाणी..सर्व टॅक्स भरून पण ही आवडता.
कल्याण-शिळफाटा मार्गे रात्री ११ ते सकाळी ५ पर्यंत परवानगी असतानाही सर्रासपणे पूर्ण दिवसभर अवजड वाहतूक सुरू असते. आज संध्याकाळी ७ः३० च्या सुमारास कल्याण फाट्यावर जाऊन कर्तव्यावर असलेल्या अधिकाऱ्यांना काही सुचना केल्या तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोनवर सदर बाब निदर्शनास आणून दिली. त्यांनी जातीने लक्ष घालून याबाबतीत दिलासा मिळेल असे आश्वस्त केले.
@ThaneCityPolice@ThaneTraffic@Navimumpolice
पुन्हा पुन्हा अनधिकृत #symbosis शाळेकडून पालकांकडून सक्तीची फी वसुली आणि शाळा सोडल्याचे दाखले देण्यास नकार.
पालिका प्रशासन अधिकार मात्र गप्प !
@TMCaTweetAway
@abhijitbangar
नर्सरी, Jr. केजी, Sr. केजी हे पूर्व प्राथमिक वर्ग शालेय शिक्षण विभाग अंतर्गत आणावे व यावर शालेय शिक्षण विभागाचे नियंत्रण असावे अशी मागणी मनसे नेते अमित जी ठाकरे यांनी शालेय शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन केली होती ..यावर शिक्षणमंत्री दीपक केसरकरांनी निर्णय घेतला आहे .