@OfficeofUT सन्माननीय उद्धवजी ठाकरे साहेब, आपल्या शांत, संयमी, सुस्वभावी आणि सुसंस्कृत स्वभावामुळे मला शिवसेनेत प्रवेश हवा आहे. मार्गदर्शन करावे. मी नुकताच सरकारी नोकरी तून निवृत्त झालो आहे.
@OfficeofUT
तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल जराही शंका नाही. तुमच्या कडे व्हिजन आहे, भविष्या मधे तुमच्या वर मोठी जबाबदारी येऊ शकते त्यासाठी तयार रहावे.
बऱ्याच काळानंतर महाराष्ट्राला शांत, संयमी, सुसंस्कृत नेतृत्व तुमच्या रूपाने मिळाले हे आमचे भाग्य आहे.