कुंभमेळ्याच्या पॉइंट 1 टक्का खर्च केला असता तरी शेकडो मराठी शाळा वाचल्या असत्या; सुप्रीम कोर्टाचे न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांनी सुनावले
https://t.co/Nzxivel6df
Instagram ने Rahul Gandhi और Vijay Thalapathy की ये वीडियो डिलीट कर दी है।
अब आप लोगों की ज़िम्मेदारी बनती है कि इस रील को इतना RT और शेयर करो कि हर भारतीय तक ये पहुँच जाए।🤝✊️
शपथविधी समारंभानंतर TVK चे विजय यांनी
राहुल गांधी आणि इतर पक्षकार्यकर्त्यांसोबत आनंद साजरा करत एक रील बनवली.
राहुल गांधी यांनी ती रील त्यांच्या
Instagram� अकाउंटवरून शेअर केली.
मग काय, अवघ्या एका तासात त्या रीलला १२ मिलियन व्ह्यूज मिळाले…
मोदीजींच्या झालमुडीवाल्या व्हिडिओचा रेकॉर्ड काही तासांतच मोडला असता.
Gujarat मधल्या त्या जळफळाट करणाऱ्या आणि घाबरट लोकांना हे सहन झालं नाही.
परिणाम — ती रीलच Meta� कडून बॅन करण्यात आली.
मोदी जी ने कल जनता से त्याग मांगे - सोना मत ख़रीदो, विदेश मत जाओ, पेट्रोल कम जलाओ, खाद और खाने का तेल कम करो, मेट्रो में चलो, घर से काम करो।
ये उपदेश नहीं - ये नाकामी के सबूत हैं।
12 साल में देश को इस मुक़ाम पर ला दिया है कि जनता को बताना पड़ रहा है - क्या ख़रीदे, क्या न ख़रीदे, कहां जाए, कहां न जाए। हर बार ज़िम्मेदारी जनता पर डाल देते हैं ताकि ख़ुद जवाबदेही से बच निकलें।
देश चलाना अब Compromised PM के बस की बात नहीं।
भाजपने जबरदस्त धिंगाणा घातला, कागद फाडले, मनमोहन सिंग यांच्या समोर येऊन तमाशा केला पण "सरदार" पळून नाही गेला.
पळपुट्या लोकांनी काहीतरी शिकावं 🙏
लोकशाही ची मर्यादा राखणारा आणि विरोधकांना न घाबरणारा मनमोहन सिंग 🔥🔥
मैंने प्रधानमंत्री नरेंद्र मोदी और अमित शाह से मिलने की गुहार लगाई, लेकिन मुझसे कोई नहीं मिला।
वहीं, राहुल भैया का सामने से फोन आया और उन्होंने मुझे मिलने के लिए बुलाया।
मैंने सोनिया गांधी जी और राहुल भैया से मुलाकात की, उन्होंने मुझे न्याय दिलाने का भरोसा दिलाया है। राहुल भैया ने मुझे कहा कि इस लड़ाई में वे मेरे साथ हैं।
: नेता विपक्ष श्री @RahulGandhi से मिलने के बाद उन्नाव रेप पीड़िता
📍 दिल्ली
प्रशांत जगताप यांची पुढची राजकीय वाटचाल काय असेल माहीत नाही पण आज त्यांनी जे केलं आहे त्याच कौतुक केलं पाहिजे. जेव्हा मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते लाचार होत आहे अश्या काळात फक्त वैचारिक बांधिलकीसाठी थेट पक्षाला आणि मिळू शकणाऱ्या सत्तेला लाथ मारत असतील तर सलाम आहे.
@JagtapSpeaks
हा फोटो कायम स्पेशल आहे .. अटलांटा एअरपोर्टचा १३ sep २००७ ला नोकिया फोन मध्ये क्लिक केला होता,,
५०-५५ किलो वजन .. नुकताच कॉलेज मधून बाहेर पडलेला मी एक वर्षाचा अनुभव
हातात एक प्लास्टिकची बॅग त्यात कागदपत्रे आणि एक छोटी बेगं पॅक घेऊन अमेरिका मध्ये आलो होत
बोटात माझा मित्र अमित साळुंखे बाबांनी घातलेली अंगठी !!
२०० रुपयांचा जॅकेट
इमिग्रेशन चेक पॉईंट नंतरचा फोटो आहे तुटके इंग्लिश येत होते ३ महिन्याचा प्रोजेक्ट होता.
फोटो काढणारा होता.
त्याला ३ महिन्याच्या US पगारावर पल्सर आणि मला चाळीत घर जे आम्ही आमच्या भावंडायच्या शिक्षणासाठी विकले होते.
माझे काम आवडले कॉन्ट्रॅक्ट वाढले आणि मी गेली १८ वर्ष इथे काम करतोय
जन्माने मुंबईकर असताना, मुंबईत कधी घर झाले नाही त्याची पल्सर कधी झाली नाही
पण इथे राहून चांगले पैसे मिळवले आणि चांगले आयुष्य जगतोय
आता काम केले नाहीतरी आयुष्यभर जगू शकतो.
माझ्या आई बाबानी २ रुपये रोडवर पडलेले कधी उचलून घरी आणले नाहीत त्यामुळे मला पण कधी कुणापुढे हात पसरायला लागला नाही
त्यामुळे गजाभाऊ थांबत पण नसतो आणि विकला पण जात नसतो.
राहिली गोष्ट भारतात येण्याची माझ्याबद्दल प्रेम असणारी इतकी आहेत ते बिचारे सगळे सोडून मागे येतील
यावर पुन्हा कधी तरी बोलेन
इटलीच्या ओर्बासानो शहरात सोनिया गांधींचे लहाणपण गेले. सोनियांचे
वडील पशुपालक शेतकरी स्टेफानो मायनो हे बांधकाम व्यावसायिक
होते. सोनियांना इंग्रजीचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी १९६५ साली
केंब्रिज युनिव्हर्सिटीत पाठवलं होतं.
मुलीला इटलीहून इंग्लंड मध्ये शिकायला ठेवण्याचा आर्थिक भार
मायनो कुटुंबाला सहज परवडणारा होता. मात्र स्वकमाई करुन
शैक्षणिक भार उचलण्याची सोनियांची इच्छा होती. म्हणून काॅलेजनंतर
एका हाॅटेल मध्ये त्या काम करत. हाच धागा पकडून केवळ सोनियांनी
राजीव गांधींसोबत लग्न केल्यानंतरही केवळ द्वेषापोटी स्वतःला सनातनी
हिंदू म्हणवणाऱ्यांनी सोनिया गांधींना 'बारगर्ल' ठरवले, हयातभर
हिणवले.
सोनिया गांधींची आईच्या आई म्हणजे त्यांच्या आजीच्या नावाच्या
स्मरणार्थ एडविग एंटोनिया अलबिनो मायनो असे त्यांचे बप्तिस्मा देताना
नामकरण केले होते. मात्र घरात त्यांना सोनिया म्हटले जायचे. भारतात
केवळ द्वेषापोटी स्वतःला सुसंस्कृत सनातनी हिंदू म्हणवणाऱ्यांनी
सोनियांच्या द्वेषापोटी त्यांचे नाव 'एंटोनिया मायनो' म्हणून पसरवले.
पती राजीव गांधींच्या हत्येनंतर सोनियांच्या पुढे दोनच पर्याय होते.
पहिला पर्याय इटलीतील ओर्बासानो शहरात परत जाणे. पंडित
जवाहरलाल नेहरु यांच्या वारश्याचा त्याग करुन उर्वरीत आयुष्य जगणे.
आणि दुसरा पर्याय, जन्माने, वंशाने, वारश्याने भारतीय असलेल्या दोन्ही
मुलांचे संगोपन भारतातच करणे. भारतीय सून म्हणून नेहरु, इंदिरा,
राजीव वैचारिक वारश्याचं ओझं घेऊन भारतीय सूनेचं कर्तव्य बजावणे.
सोनियांनी आपल्या जबाबदारीपासून पळ काढला नाही. पतीच्या
निधनानंतर 'माझं उरलेलं आयुष्य आता इथेच आहे.' हा निर्धार करुन
भारतीय गलिच्छ राजकारणात कंबर कसून एका विदेशी वंशाच्या
महिलेने उतरणे भल्याभल्या हिंदूना मानवलं नाही. विदेशी वंश हा मुद्दा
एका कर्तबगार भारतीय सुनेच्या मुल्यमापनाचा निकष ज्यांनी केला
त्यांना सोनियांनी कृतीतून उत्तर दिले.
ज्या हिंदू धर्मात केवळ एका स्त्रीच्या विटंबनेमुळे श्रीकृष्णाने धर्म
संस्थापना केली. त्याच धर्मात केवळ राजकीय द्वेषापोटी एका स्त्रीच्या
बदनामीचाया मर्यादेची कमाल पातळी गाठणारे बेशरम स्वयंघोषित
हिंदूत्ववादी पुढे सरसावले. तरीही त्या सोनियांनी अशा बदनामीला भीक
घातली नाही.
भारतासारख्या धर्माधिष्ठित व पुरुषसत्ताक देशात इंदिरा गांधींनंतर हा
देश विदेशी महिला म्हणून स्विकारेल की नाही? हा प्रश्न असतानाही
आपल्या मुलांचं भविष्य कायमस्वरुपी संरक्षणाच्या दृष्टीने धोक्यात
घालून पतीचे अर्धवट सुटलेले कार्य पूर्ण करण्यासाठी 'अभियोग्यताहीन
हिंदुत्ववादी पुरुषांच्या' समोर सोनिया गांधी राजकीय आखाड्यात
उतरल्या हाच त्यांच्या भारतीय पातिव्रत्याचा सणसणीत पुरावा आहे.
फॅसिस्ट राष्ट्रात जन्माला आलेली महिला, भारतीय सून होवून भारतीय
संविधानाशी कटिबद्ध राहते. कमालीचा संयम दाखवते. मुलांना
हिंदुत्ववादी विखारी विकृतीकडे दुर्लक्ष करायला शिकवते. पतीच्या
मारेकऱ्यांना माफ करते.
अशा या महिलेत धर्माच्या गारद्यांना अहिंसावादी, संयमी, निर्धारी
मोहनदास करमचंद गांधी दिसतो. या मोहनदास गांधींच्या धास्तीमुळेच
सोनिया गांधी यांचे चारित्र्यहनन होत असते.
असो, जवाहरलाल नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्या विचारांच्या
वारस सोनिया गांधी यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा!!
- तुषार गायकवाड.FB Post.
#SoniaGandhiji #HappyBirthdaySoniyaji
चंद्रशेखर बावनकुळे ज्या कामठी मतदारसंघातून निवडून आले
त्या मतदारसंघात ९६ बूथवर १० टक्क्यांपेक्षा जास्त नवीन मतदार नव्याने झाले
आणि या बूथपैकी ९४ बूथवर भाजपला मताधिक्य मिळाले
न्युजलोंड्रीने मागच्याच महिन्यात ही स्टोरी केली होती
लेखकों, गायकों और कलाकारों का काम देश और समाज को जगाना है, सरकार की चापलूसी करना नहीं.
मेरा काम सरकार से सवाल पूछना है…डरना नहीं.😎
आइये…इस वक़्त का सबसे ज़रूरी गीत सुनाती हूँ…
आइये संविधान गीत सुनाती हूँ.
@narendramodi@AmitShah
पहलगाम हमले के जवाब में अब तक सरकार ने क्या किया है? मेरे ऊपर FIR ?
अरे दम है तो जाइये…आतंकवादियों के सिर लेकर आइये!
सरकार मेरे ऊपर FIR करवाकर असली मुद्दों से ध्यान भटकाना चाहती है…क्या ये बात समझना इतना मुश्किल है?
मैं आज देश के गृहमंत्री पद से इस्तीफ़ा देने जा रही हूँ…शाम तक प्रधानमंत्री पद से मैं और नेहरू जी एक साथ इस्तीफ़ा देंगे.
मेरा इस्तीफ़ा इसलिए ज़रूरी है क्योंकि मैं देश को आतंकी हमलों से नहीं बचा पाई…
मणिपुर नहीं जा पायी…
रेल दुर्घटनाएँ नहीं रोक पाई…