आज जिल्हा परिषद शाळा पिंपळपाडा, कर्जत येथे मला ध्वजारोहण करण्याचे सौभाग्य प्राप्त झालं🇮🇳❤️
यासाठी मी शाळेच्या मुख्याध्यापकांचा आणि "आपली काँग्रेस" ग्रुप चा आभारी आहे!
I looked at the white wall and I looked at the white wall and I looked at the white wall and then I looked some more at the white wall and then instead I looked
as things developed quite quite beyond my control
#comingback
खोमेनी की खामनेई हेही माहीत नसताना आपण काहीतरी मत मांडायचं. ट्रम्प आणि नेतान्याहू यांनी इराणवर हल्ला करायला हीच वेळ का निवडली हे समजून घ्यायचं नाही. आणि इतर वेळेस इंटर्नल मॅटर म्हणून उर बडवता असताना आज मात्र एका सार्वभौम देशावर केल्या गेलेल्या हल्ल्याचं समर्थन करायचं. वा.
Idiot aunty, what are you suggesting? If a section of people in any country doesn’t agree with its government or its leader, should they ask other countries to dethrone or eliminate that leader? There is a word called “sovereignty.” But no surprise. Iykyk
Idiotic people circulating the claim that India is the safest country since yesterday are nothing more than audacious. Every day, hundreds of people die in India due to system failures, expensive private healthcare, and sheer negligence.
Nagpur, Maharashtra | 15 people died, 18 critically injured after an explosion at SBL Energy Limited in Nagpur: Harssh Poddar, SP, Nagpur Rural
More details are awaited
अजित पवार सत्ता सोडून आले असते असं आपण गृहीत धरू तरी त्यांच्या गटातले सर्व आणि साहेबांच्या गटातले निम्मे भाजप सोबत गेले असते उगाच काहीही अपेक्षा ठेवून आहेत लोक
ह्या वेड्यांना अजून वाटतंय की अजित पवार हे सत्ता सोडून आले असते.
अजित पवार हे भाजपची परवानगी न घेता विलीनीकरण करणार होते.
बारक पोरग पण सांगेल की पवार साहेब सत्तेसोबत जाणार होते.
NEW | This January 17 video, available EXCLUSIVELY with @frontline_india, shows discussions on a possible merger of the two NCP factions, during a meeting between #AjitPawar and Sharad Pawar at Govind Baug, Baramati.
All senior leaders from Sharad Pawar’s faction were present; #AjitPawar was the only leader from his side. He outlined the political and legal roadmap for the merger and was, at the time, set to become national president of the NCP.
Also seen: Jayant Patil, Harshwardhan Patil, Shashikant Shinde, Rajesh Tope, Amol Kolhe, and Rohit Pawar.
The plan was to announce the merger after the Zilla Parishad elections, with voting on February 5, results on February 7, and a declaration on February 12.
ज्या जागा निवडून आल्यात कॉंग्रेसच्या मुंबईत त्या वंचितने आपली मते प्रामाणिकपणे ट्रान्स्फर केल्यामुळेच आल्यात.
कॉंग्रेसचे अर्धे मतदार ठाकरेकडे आणि अर्धे MIM कडे गेले
हे यांचे ठाकरे-MIM प्रेमी मतदार
ही याची लायकी.
आणि हा मायावती आणि वंचित बहुजन आघाडीवर टीका करणार.
चल पळ !
अरे मी तर विरोध आणि शिव्या खावून सुद्धा बोललो होतो मुंबई मध्ये ठाकरेंना मतदान करा ते फक्त मराठीसाठी आणि राजकारणात निवडणूक म्हणजेच सर्व काही हे मी मानणार नाही म्हणून पण काँग्रेसला सर्व काही नीट करून सुद्धा बोलत असले तर ते मी नाही सहन करणार
या देशाचं अंतिम सत्य फक्त कॉंग्रेस आहे
महाराष्ट्राचे तथाकथित analysts काही झालं तरी काँग्रेसमुळे है झालं काँग्रेसमुळे ते झालं, काँग्रेसनी है करावं काँग्रेसने ते करावं, हे ट्वीट तर या निवडणुकीचं सर्वात हास्यास्पद ट्वीट है असो काँग्रेसला कमी का होईना महानगरपालिका मिळाल्या आणि बाकी आपल्या आवडत्या साहेबांना नाही याच दुःख
In Mumbai, if you read BMC verdict closely then BJP gradually growing on the cost of Congress old GM vote back. Congress used to win 60 to 70 seats while Sena 80-90 & BJP 30 to 35. Today, UBT MNs Shinde holds same tally but fall of Congress from 70 to 24 is big gain of BJP wid 89
महानगरांमध्ये काँग्रेसची ताकद कधीच नव्हती, त्यामुळे महापालिकेचे निकाल अनपेक्षित नाहीत. कोल्हापुरात सतेज पाटील, लातुरात अमित देशमुख, सांगलीत विशाल पाटील, अमरावतीत यशोमती ठाकूर, चंद्रपूरला वडेट्टीवार लढले तिथे चित्र चांगले आहे. कुणी लढायला उभे राहिले तर लोक मागे येतील ना!
Tbh UBT should not be disheartened today,
You have punch above the weight
Fighting against the odds and specifically against this type of machinery isn’t easy but you did it
शिवसेनेचा पराभव हा आमच्या सारख्या मराठी लोकांसाठी मनावर घाव घालणारा आहे आमचा सारखे जे परप्रांतीय भागात राहणाऱ्या लोकांसाठी सेना आधार होता आज सेना हरली म्हणून भय्या गुज्जू लोकांचा असुरी आनंद मराठी हरायचा आनंद बघवत नव्हता ही फिलिंग उर्वरित महाराष्ट्राचा लोकांना नाही कळणार
@sid_h007 मनसेला कोण का मतदान करेल
उद्धव ठाकरे 2019 पासून भाजप विरुद्ध लढत आहे, राज ठाकरे मोदींच्या प्रचार करतात नंतर अदानीला शिव्या देतात कोण विश्वास ठेवणार