अफगाणिस्तानला साहाय्य करणार्या भारतावर तालिबानकडून स्तुतीसुमने !
भारताने जरी मानवतेच्या दृष्टीकोनातून साहाय्य केले असले, तरी 'इस्लामी शासकांना अशा साहाय्याची जराही किंमत नसते आणि असे साहाय्य करणार्यांवर ते प्रसंगी आक्रमण करायलाही पुढे-मागे पहात नाहीत', हेच इतिहास सांगतो.
_जब भारत ने 1998 में अटल जी के नेतृत्व में परमाणु परीक्षण किया था तब सोनिया ने क्या कहा था सुनिए जरा..
_सोचिये अगर आज भारत परमाणु हथियार सम्प्पन नही होता तो आज भारत की हाल भी यूक्रेन जैसी होती_
👉मां पे गया है 54 साल का बच्चा (पप्पू)..
@PawarSpeaks इतक्या प्रचंड महागाईत #शिक्षणसेवक यांना ६०००, ८००० रुपयात जीवन कंठायला भाग पाडले जात आहे. हे पाप आहे...... ताबडतोब #शिक्षणसेवक पद्धती रद्द करा. आम्हास न्याय द्या.
#DeshKaZee We r with u Subhashji and Sudhirji.... राष्ट्रविरोधी ताकतें मजबूत करने में फिर एक जयचंदोकी टोली सक्रीय हुई है... हरा कर रहेंगे.. वन्दे मातरम् ।
@PawarSpeaks साहेब, ताबडतोब #शिक्षणसेवक_रद्द करुन न्याय द्या. आता खरंच सहनशीलता संपलीय... उद्विग्न, उध्वस्त, लाचार अशा मानसिकतेत चांगले अध्यापन कसे करायचे ?
@PawarSpeaks साहेब, तीन वर्षे शिक्षणसेवक ही पद्धती शिक्षकांचे शिक्षकपण संपवून त्यांच्यात पाट्या टाकण्याची मनोवृत्ती निर्माण करणारे टूल आहे. #शिक्षणसेवक_रद्द करा हो साहेब...
@PawarSpeaks साहेब #शिक्षणसेवक_मानधनवाढ करा. शिक्षक म्हणवून घ्यायला लाज वाटते इतकी दयनीय अवस्था केली आहे या मागील सरकारांच्या घाणेरड्या सिस्टीममुळे... ३ वर्षात पूरी उमेदच संपणार बघा....
@PawarSpeaks साहेब, शिक्षणसेवक पद्धती मुळे दोन वर्षात आमच्या कर्जाचा डोंगर उभा राहिला आहे. आता कुणीच पैसे देत नाही. जगण्यापुरते पैसे मिळतील एवढी मानधनवाढ करा... आपणच हे कार्य करु शकता...