@RRPSpeaks माननीय तुकाराम मुंडे यांची अद्याप नियुक्ती झाली नाही त्याना तशी अद्याप कोणती ही कल्पना सरकार ने दिली नाही …पोरांची फसवणूक झाली असे नाही वाटत का
Check out this article kfrom Jan. dut tnf.
Nk. Fhl
Ko b mid=Mpage_2026-05-25_gh fun N n mm k. Juju
Mmm n o. O n
N nbg munitionsjk
Gfggggggggtcgycy
H
Hu my
I_aihccxth xtcx
हिला सध्या खरात मैटर मध्ये असलेले अभिजीत भांडे पाटील यांनी जात प्रमाणपत्र दिले होते ते पण चौकशी केले त्र बोगस निघेल …….वंदना सूर्यवंशी आणि त्यांच्या बहिणी यांचावर एक स्पेशल रिपोर्ट होईल ते पण महाराष्ट्र हादरवणारा
@ashish_jadhao वंदना सूर्यवंशी यांच्या सख्ख्या दोन बहिणी ठाणे जिल्ह्यात पोस्टेड होत्या ,वंदना सूर्यवंशी यांची बहीण निलिमा सूर्यवंशी यांना पण नुकताच सस्पेंड केले होते ,आशिष जी थोडा खोलात जा या बहिणींची जात वैधता प्रमाणपत्र खूप काही सांगून जातील …..यांची एक अजून मावस बहीण आहे कोमल ठाकूर
@ashish_jadhao वंदना सूर्यवंशी यांच्या सख्ख्या दोन बहिणी ठाणे जिल्ह्यात पोस्टेड होत्या ,वंदना सूर्यवंशी यांची बहीण निलिमा सूर्यवंशी यांना पण नुकताच सस्पेंड केले होते ,आशिष जी थोडा खोलात जा या बहिणींची जात वैधता प्रमाणपत्र खूप काही सांगून जातील …..यांची एक अजून मावस बहीण आहे कोमल ठाकूर
@ganeshnaikjd वनजमिनीवआर अतिक्रमण करणाऱ्या भाजप चा कार्यकर्त्याला वनमंत्री गणेश नाईक यांच अभय ,,,भिवंडी फॉरेस्ट अधिकारी यांच्यावर कार्यवाही न करण्या साठी खुद्द वनमंत्र्यांचा दबाव @CMOMaharashtra@waglenikhil
@MaharashtraBank पडघा ब्रांच मधील चेक क्लियरिंग यंत्रणा मागचा १५ दिवसांपासून बंद असल्याने लोकांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे ब्रांच मॅनेजर आणि स्टाफ कडून अरेरावी केली जाते ..ग्राहकांचे मानसिक आणि आर्थिक नुकसान होत आहे .हा प्रकार वारंवार घडत असल्याने कार्यवाही व्हावी
भिवंडी तालुक्यातील पडघा मधील बँक ऑफ महाराष्ट्राची चेक क्लीयरिंग यंत्रणा मागचा १० दिवसांपासून बंद आहे …स्टाफ ला विचारणा केली तर उडवा उडवी करतात …मग्रूरी करतात
#कार्यवाही@maharastrabank1@RBI@RBIsays
फार्मर id साइट गेल्या २ ३ दिवसांपासून बंद आहे …अनेक शेतकरी नोंदणी साठी प्रतीक्षेत आहेत ..शेतकऱ्यांची चिंता वाढत आहेत लवकरात लवकर website पूर्ववत करून घ्यावी जेणे करून शेतकरी निश्चिंत होतील
My bike loan is close bank promises mj noc send my register mail after loan close m contact bank Custumer care but the turn promise m not received noc till date @AxisBankSupport