मी जिवंत आहे तो पर्यंत @dhananjay_munde
भाऊ सोबत राहणार, निवडणुक जिंकु किंवा हारु,
भाऊ मनाने राजा माणुस नक्किच आहे, याचा मला खरच अभिमान आहे.@RekhaPhadSpeaks @OfficeofDM2 @DhananjayMunde7 @KaradPandit
मा,मुख्यमंत्री साहेब,डिजिटल महाराष्ट्र साकार करणारा #संगणकपरिचालक हा गावपातळीवरील योजना लोका पर्यंत पोहचविणारा केंद्र बिंदू आहे,त्याच्या माध्यमातून कृषी,आरोग्य,शिक्षण,एकाच क्षतां खाली सर्व नागरी सेवा,देणारा केंद्र बिंदू मात्र उपाशी,हेच आपले पारदर्शी सरकार,का?
@Dev_Fadnavis
हक्कासाठी मुंबई जाम करण्याची ताकद महाराष्ट्रात फक्त संगणक परिचालक संघटनेत आहे,ते आम्ही करून दाखवले आहे,
मा. @Dev_Fadnavis साहेबांनी मागील 8 महिन्यापूर्वी दिलेले आश्वासन अद्याप पाळले नाही, @Pankajamunde ताई संगणक परिचालकांचा अंत न पाहता निर्णय द्यावा