What each must seek in his life is something out of our own unique potentiality for experience, something that never has been and never could have been experienced by anyone else… your sacred space is where you can find yourself again and again
Honored to be part of the book launch for Dr. Sandeep Shrotri's "Kanchanagangechya Kushit." A testament to adventure and the power of human spirit. My best wishes for the book's success! #BookLaunch#Pune#Literature#Kanchenjunga#Giripremi
Savitribai Phule Pune University! 🎉 Ranked 566 globally in the QS World Ranking 2026, up from 631-640! A true testament to academic excellence. #SPPU#QSRankings#Pune#HigherEd#India
14 ते 22 डिसेंबर दरम्यान पुण्यात पुणे ग्रंथ महोत्सव पार पडणार आहे.जयपूर लिट फेस्टिवलच्या धर्तीवर चर्चासत्रही होणार यावेळी होणार आहेत.या प्रसंगी सकाळ माध्यम समूहाच्या पुढाकाराने सर्वात मोठा पुस्तकांच्या "मुखपृष्ठांच्या छायाचित्रांचा ऑनलाईन अल्बम"हा विश्व विक्रम करण्यात येणार आहे.याची पूर्व तयारी म्हणून काल पहिली बैठक व उदघाटन सकाळ कार्यालयात झाले .सोबत SPPU चे कुलगुरू गोसावी,प्र कुलगुरू काळकर,शिक्षण आयुक्त मांढरे,सलील कुलकर्णी,लक्ष्मीकांत देशमुख
Hon’ble Prime Minister, Shri @narendramodi ji, will launch ‘Viksit Bharat @2047: Voice of Youth’
🗓️ 11th December 2023
🕰️ 10:30 AM, via video conferencing.
All the HEIs are requested to make arrangements of live-streaming in the institution.
Link: https://t.co/aiMZlhRWOb
#ViksitBharat
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री @mieknathshinde जी यांच्या हस्ते पार पडले. यावेळी माझ्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण आज मंत्रालयात करण्यात आले. याप्रसंगी उपस्थित राहिलो. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील,सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सुरेश गोसावी ,अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सदस्य, कुलसचिव व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis@AjitPawarSpeaks
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अमृत महोत्सवानिमित्त तयार केलेल्या विशेष बोधचिन्हाचे अनावरण मुख्यमंत्री @mieknathshinde यांच्या हस्ते करण्यात आले. मंत्रालयातील मंत्रिमंडळ सभागृहात झालेल्या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री @AjitPawarSpeaks यांच्यासह मंत्री मंडळातील सदस्य, कुलगुरु डॉ. सुरेश गोसावी, प्र-कुलगुरु डॉ. पराग काळकर, अमृत महोत्सव समितीचे अध्यक्ष डॉ. राजेंद्र विखे पाटील यांच्यासह विद्यापीठाचे सदस्य, कुलसचिव उपस्थित होते.
#BrainQuest 2.0!
International Quiz Competition for Graduate Students
Western Regional
Date- 21st December 2022
Time- 3pm to 6pm
Venue- Royal Connaught Boat Club 7/8, Boat Club Road, Pune, Maharashtra 411001.
#QuizTime#Pune#Graduate#student#WinningMatters
शानदार शताब्दी का ईश्वर चरणों में विराम... मां में मैंने हमेशा उस त्रिमूर्ति की अनुभूति की है, जिसमें एक तपस्वी की यात्रा, निष्काम ��र्मयोगी का प्रतीक और मूल्यों के प्रति प्रतिबद्ध जीवन समाहित रहा है।
पुण्याची गणेशखिंड व चांदणी चौक (डुक्करखिंड) ओलांडून पुढे जाउन बघा म्हणजे “पावनखिंड” काय चीज होती याची वाहनांत बसुन अनुभुती घेता येईल. खिंडीपलीकडे जावुन आपापली नोकरी व्यवसाय करणे व घरी सुखरुप परतणे हा दिवसभरामधील एक विलक्षण अनुभव आहे
If you always think what you always thought, you’ll always get what you always got. Where all think alike, no one thinks very much. Think out of Box, look at problems in a new way to find an innovative and creative solution to problems
This is the real secret of life– to be completely engaged with what you are doing in the here and now. And instead of calling it work, realize it is play
What each must seek in his life is something out of our own unique potentiality for experience, something that never has been and never could have been experienced by anyone else… your sacred space is where you can find yourself again and again
Follow your bliss.” Find where it is, and don’t be afraid to follow it… doors will open where you would not have thought there would be doors, and where there wouldn’t be a door for anyone else
सर्वांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा….आई जगदंबेची अखंड कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबियांवर राहो. आणि तुम्हा सर्वांचे जीवन आनंदमय आणि सुखमय होवो, अशी श्री जगदंबेच्या चरणी प्रार्थना Ⓒ डॉ पराग काळकर