अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस तथा महाराष्ट्र-मुंबईचे प्रभारी श्री. @chennithala जी यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच मुंबई काँग्रेसच्या अध्यक्षा आ.प्रा.@VarshaEGaikwad यांच्या नेतृत्वाखाली दक्षिण मुंबई व दक्षिण मध्य मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटींचा “जिल्हास्तरीय संयुक्त कार्यकर्ता मेळावा” महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कार्यालय पटांगण, टिळक भवन, दादर, मुंबई येथे संपन्न झाला. या मेळाव्यास राज्यसभेचे नवनियुक्त खासदार श्री.@Chandore_INC यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. या मेळाव्यात उपस्थित कार्यकर्त्यांना आगामी होणार्या लोकसभा निवडणुकी संदर्भात संबोधित केले. तद्प्रसंगी प्रभारी @AshishDuaINC, आमदार @AmitV_Deshmukh , @mlaAminPatel , @BhaiJagtap1 , अशोक जाधव, विरेंद्र बक्षी तसेच अनेक मान्यवर काँग्रेस नेते, पदाधिकारी व असंख्य कार्यकर्ते उपस्थितीत होते. #southmumbai #southcentralmumbai
#कार्यकर्ता_मेळावा
#लोकसभा_चुनाव_2024
मुंबई काँग्रेस स्लम सेल विभागाचे नवनियुक्त अध्यक्ष श्री.@RajhansSpeaks यांचा पदग्रहण सोहळा व भव्य निर्धार मेळावा आज @INCMumbai कार्यालयात मुंबई काँग्रेस अध्यक्षा आ.प्रा.@VarshaEGaikwad यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या निर्धार मेळाव्यात मान्यवरांच्या उपस्थितीत संवाद साधून नवनियुक्त अध्यक्षांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
सत्ताधाऱ्यांच्या अनागोंदी कारभारामुळे मुंबईकरांनी कष्टाने कमावलेल्या पैशांची उधळपट्टी सुरु आहे. त्यांच्या बिल्डरधार्जिण्या धोरणांमुळे प्राणवायू असलेल्या झाडांची सर्रासपणे कत्तल केली जात आहे, हे दुर्दैवी आहे. केवळ थातुरमातुर रंगरंगोटी आणि लाईट्स लावून करदात्यांच्या पैशाच्या नासाडीने मुंबई सुशोभित होणार नाही. मुंबईकरांना सुविधा दिली पाहिजे, झाडे जगवली पाहिजेत, वायू प्रदूषण कमी केले पाहिजे. आज विधानसभेत लक्षवेधी सूचनेद्वारे उपस्थित चर्चेत हा प्रश्न उचलून धरला आणि वृक्ष प्राधिकरणाच्या कामाच्या चौकशीची मागणी केली.
#पावसाळीअधिवेशन२०२३
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंती निमित्त आज @INCMumbai कार्यालय येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पहारअर्पित करुन विनम्र अभिवादन केले. या प्रसंगी मुंबई काँग्रेसचे मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. #शाहूमहाराज#ShahuMaharaj
आज मुंबई येथे झालेल्या महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेत सहभागी झालो.
देशाचे लोकतंत्र मजबूत करण्यासाठी आणि संविधान वाचविण्यासाठी कटिबद्ध होण्याचा निर्धार यावेळी केला आहे.
@kalpeshNbhosle@CMOMaharashtra@Dev_Fadnavis मुख्यमंत्री साहेब रोड-शो आणि मीटिंग घेण्या मधे व्यास्त आहेत. जनतेची त्यांना काहीच पडलेली नाही.
गृहनिर्माण मंत्री तर आमदार खरेदी करण्यात Busy आहेत तुम्ही बसा बोबंलत…..
५० खोके एकदम Ok
परळगाव भव्यसुप्रीम जवळ काल पासून पाण्याची वाहिनी तुटल्यामुळे मोठ्या प्रमाणात पाणी वाया जात आहे तरी सकाळ पासून तक्रार करून सुद्धा पाणीखात्याकडून एखादा ही याची दखल घेण्यात आली नाही तरी आपणास विनंती लवकरात लवकर व महत्वाची बाब म्हणून आपण याच्यावर कारवाई करावी
अ.भा.काँग्रेस कमिटी मुंबई प्रभारी माजी खासदार श्री.पी.एल.पुनिया @plpunia यांच्या उपस्थितीत आज मुंबई काँग्रेस कार्यालय येथे आयोजित केलेल्या बैठकीत "हाथ से हाथ जोडो" अभियानासंदर्भात आढावा घेऊन उपस्थित मान्यवरांना संबोधित केले. #BharatJodoYatra#HathSeHathJodoYatra
महालक्ष्मी देवी के दर्शन के लिए मैंने आज मालाबार हिल में महालक्ष्मी मंदिर का दौरा किया और स्थानीय निवासियों को नवरात्रि की शुभकामनाएं दीं।
मुझे मंदिर के सभी ट्रस्टियों से मिलकर खुशी हुई। हमने मंदिर और उसके भक्तों पर कोस्टल रोड के प्रभाव के बारे में बात की।
मुंबई, महाराष्ट्र, मराठी माणसांचा अनादर करणारे महामहीम राज्यपाल यांच्या निषेधार्थ व केंद्र सरकारच्या धोरणांमुळे वाढती महागाई/ बेरोजगारी विरोधात मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष मा.आ.भाई जगताप ह्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राच्या राजभवनास घेराव
जय कंग्रेस🇮🇳🇮🇳
@milinddeora