@BhatkhalkarA संसदेत तुम्ही काय झेंडे लावता ते आम्हाला माहीत आहे, एका मेका वरती कशी चिखल फेक चालू असते ,जनतेचे विषय १०% आणि स्वतःची चिकल फेल ९०%, अडनी लोकांनी लोकांच्या पैशा वरती जगून शिकलेल्याना आणि एक सर न्यायाधिशांना सांगू नये.
@mumbaitak@uddhavthackeray@CMOMaharashtra खराब राजकारणाची मुख्य सुर्वातच यांनी केली. स्वतःच्या स्वार्थ साठी किती खोटे बोलले त्याचे प्रयचित्त, वडिलांचे नाव सोडले तर काय केले महाराष्ट्र साठी यांनी सांगावे.
@LoksattaLive@mnsadhikrut@RajThackeray@ShivSenaUBT_@uddhavthackeray मराठी माणूस हे हत्यार सोडून बाकी काय असेल यांच्या कडे तरच एकत्र या नाही तर कशाला उगाच मराठी माणसाला चुती.... बनवायला. एवढी वर्ष मराठी माणसाला गृहीत धरून राजकारण केले, कोकणी माणसाचा साधा एक NH 17 ha रस्ता झाला नाही.
@SandeepDadarMNS ह्या लोकांना स्वतःचे दुकान बंद झाले त्याचे दुःख आहे, लोकांनसाठी एवढा विचार असता तर स्वतःचे खिषे भरत बसले नसते. केव्हा तरी बिना सत्तेचे पण जगायाला शिका
@mumbaitak अशा ५०० गौतमी नाचल्या तरी आम्हला काय फरक नाही पडत, MP आहात तुम्ही काय तरी काम करा, उगाच फालतू गोष्टी कडे लक्ष नका देऊ, रिकाम टेकडे आहात म्हणून ह्या सर्व गोष्टी सुचतात.