नांदेड जिल्ह्यतील हदगाव शहरात डेंगु चे थयमान अनेकांचे गेले बळी , आरोग्य विभागासह संबधीत विभागातील कर्मचारी पदाधिकारी यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष बेजबाबदार अधिकरी यांच्यावर कार्यवाही होईलका? जनतेची मागणी.
म���ामानव अण्णा भाऊ साठे यांच्या 99व्या जयंती च्या माधेमतुन शिका, संघटित, हैआ संघर्ष करा या देशाची राज करती जमात बना डॉ.बाबा साहेब यांनी दिलेला अनमोल संदेशाचे मूल रुजवण्याचे प्रबोधनाच्या माधे मतुन विचार पेरण्याचे काम लहुजी शेक्ती सेनेच्या मधेमतुन मातंग समजला केले आहे .
CM @Dev_Fadnavis flagged off test run of CIDCO Belapur-Pendhar line 1 Metro this evening.
This is one of the 4 lines (26.26 km/₹8904 crore) in Navi Mumbai.
मा.ना.मुख्यमंत्री साहेब यांना विनंती की जगविख्यात साहित्य रत्न अण्णा भाऊ साठे यांच्या जन्म शताब्दी निमित्य भारत रत्न पुरस्कार देऊन महामानवास वंदन करून या महाराष्ट्राचा सन्मान देशात वाढवावा .....लहुजी शेक्ती सेना .मातंग समाज हितचिंतक