मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेंतर्गत महावितरणच्या बुटीबोरी येथील सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वी. नागपूर जिल्ह्यातील बुटीबोरी येथील 665 कि.वॅ. क्षमतेच्या सौर ऊर्जा प्रकल्पाची चाचणी यशस्वीरित्या पुर्ण करण्यात आली. या प्रकल्पातून सुमारे 300 शेतकऱ्यांना वीज पुरवठा होणार आहे.
महावितरणच्या प्रादेशिक स्तरावरील आंतरपरीमंडलीय दोन दिवसीय नाट्यस्पर्धेचे आयोजन कविवर्य सुरेश भट सभागृह, रेशीमबाग नागपूर येथे ३ ऑक्टोबरपासून करण्यात येत आहे. या स्पर्धेत महावितरणच्या नागपूर परीक्षेत्रांतर्गत असलेल्या पाचही परीमंडळातर्फे नाट्यप्रयोगांचे सादरीकरण होणार आहे.
All citizens and MSEDCL officers are requested to encourage sharing of information about theft of energy taking place nearby. Because when few people indulge in such illegal drawl of electricity, others have to pay for it.