Click on below given link it's Easy way to Explain Consumers how Billing done During lockdown and After Current reading available......
Only you have to enter Consumers no ....
https://t.co/zWpXniXblO
Please share this to Everyone
कर्तव्यनिष्ठा!
गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूरात पडणाऱ्या संततधार पावसामुळे काही ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला होता. यावेळ�� महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी अत्यंत धाडसाने कोल्हापूर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन टीमच्या मदतीने या परिस्थितीमध्ये सुद्धा आपले कर्तव्य पार पाडले.
प्रिय ग्राहक,
सर्व घरगुती ग्राहकांच्या माहे जून - २० च्या बिलाची देय दिनांक 08.07.20 पू���्वीची आहे, अशा ग्राहकांच्या बिलाची देय दिनांक 08.07.20 करण्यात आली आहे. सर्व ग्राहकांनी वीज बिल वेळेत भरून महावितरणला सहकार्य करावे.
- महावितरण