@mgceamah@CMOMaharashtra@mieknathshinde@Dev_Fadnavis कंत्राटी कर्मचारी ची खूप दयनीय अवस्था आहे साहेब महागाई खूप वाढली पण कमी मानधन वर काम करा लागते कुटुंब कस चालवायचं मोठा प्रश्न आहे आमची परिस्थिती समजून घ्यावी ही नम्र विनंती आणि लवकरात लवकर आमच्या हिताचा निर्णय घ्यावा मा.. मुख्यमंत्री साहेब 🙏🙏🙏