आपल्या दूरदृष्टीने सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी मजबूत नौदल उभारणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेरणेने, या ध्वजातील त्यांच्या राजमुद्रेचा भाग प्रत्येक भारतीयाला आपल्या समृद्ध संस्कृतीचा अभिमाना वाटतो.
यासाठी @narendramodi जी यांचे अभिनंदन आणि देशवासियांचे अभिनंदन.