PSI 2023 ची मैदानी परीक्षा डिसेंबर महिन्यात पार पडली..परंतु अजूनही मुलाखत वेळापत्रक आलेले नाही..या जाहिराती मधील इतर पदे जसे की STI, ASO, SR यांची joining झाली आहे.तरी @mpsc_office नम्र विनंती की लवकरात लवकर मुलाखत Schedule जाहीर करण्यात यावा.@Drsuvarnas@AbhiPawarBJP@RRPSpeaks
इस देश में सब से ज्यादा अगर जातिवाद किसी ने फैलाई है तो क्या वो बीजेपी है?
नौकरियों से लेके शादी तक शादी से लेके राष्ट्रपति तक क्या जाती देखी जा रही है?
तो फिर किस जाती के कितने लोग देश में रह रहे है, इसकी गणना से क्या दिक्कत है?- प्रज्ञा मिश्रा
काही दिवसांपूर्वी पुण्यात ध्रुवतारा अभ्यासिकेत एक दुर्घटना घडली ज्यात स्पर्धा परीक्षा विद्यार्थ्यांचे अभ्यासाचे सर्व साहित्य जळून खाक झाले होते .
मा.नानाभाऊ @NANA_PATOLE 24 ऑक्टोबर रोजी पुण्यात आले असताना त्यांनी दुर्घटनेतील नुकसानग्रस्त #MPSC मित्रांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते व मदतीचा शब्द दिला होता.
आज मा. नानाभाऊंच्या वतीने आज सर्वांना मदत करण्याचे भाग्य मला मिळाले सर्वांना परीक्षेसाठी व अभ्यासासाठी मा.नानाभाऊंतर्फे शुभेच्छा व आशीर्वाद.
शुभ दीपावली!!!
#मतदान_करताना_हे_विसरू_नका
नोकर भरतीच्या प्रत्येक अर्जासाठी 1000 शुल्क घेण्यात आले. त्यात सरळसेवा चा प्रत्येक पेपर हा फुटलेला आहे. एकही पेपर यांना व्यवस्थित घेता आला नाही मग आमच्या कडून 1000 रुपये घेतलेच कसे. तुम्ही सिरियस अभ्यास करणारे मुले परीक्षा द्याव्यात असे कारण सांगून आमचं परीक्षा शुल्क 1000 केलात आता आम्ही पण मतदान करताना तुम्ही सरकार किती सिरियस पणे चालवले, तुमचे खाते तुम्ही कसे चालवले हे पाहूनच मतदान करणार.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) कार्यपद्धतीविषयी अलीकडील परीक्षांमध्ये दिसून येत असलेल्या विलंबावर सध्या विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड नाराजी आहे. विशेषतः FSO (फूड सेफ्टी ऑफिसर) मुख्य परीक्षा निकाल जाहीर करण्यास 10 महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला आहे.
MPSC ने 2024 पासून राज्यसेवा परीक्षा descriptive पद्धतीने घेण्याची घोषणा केली होती . जेव्हा FSO सारख्या छोट्या परीक्षांमध्येच एवढा विलंब होतो, तेव्हा संपूर्ण राज्यसेवा लेखी परीक्षा कशी प्रभावीपणे पार पाडणार हा एक मोठा प्रश्न आहे.
FSO परीक्षेच्या निकालाबाबत विद्यार्थ्यांनी वारंवार संपर्क साधूनही आयोगाकडून कोणतेही ठोस उत्तर मिळाले नाही. साधी दोन ओळींची सूचना किंवा अपडेट देणेही गरजेचे वाटले नाही, ज्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये अस्वस्थता वाढली आहे. या प्रकारामुळे आयोगाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
यामुळे MPSC ला परीक्षेची प्रक्रियेतील कार्यक्षमतेवर पुनर्विचार करण्याची गरज आहे. परीक्षांचे वेळापत्रक, निकाल प्रक्रिया या सर्व गोष्टींमध्ये सुधारणा करणे आवश्यक आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांचा विश्वास परत मिळवता येईल आणि परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि वेगवान होईल.
सरतेशेवटी, आयोगाने आपली जबाबदारी ओळखून तातडीने या समस्येवर उपाययोजना करावी आणि निकाल लवकरात लवकर जाहीर करावेत, अन्यथा विद्यार्थ्यांचे होणारे नुकसान अक्षम्य ठरू शकते.
@mieknathshinde@Dev_Fadnavis@ajitpawarspeaks@PawarSpeaks@NANA_PATOLE@VijayWadettiwar@Jayant_R_Patil@RealBacchuKadu@AbhiPawarBJP@BaliramDoleyINC@mpsc_office@Drsuvarnas@TV9Marathi@abpmajhatv@ibnlokmattv1@LoksattaLive@SakalMediaNews
महाराष्ट्र लोक सेवा आयोग (MPSC) द्वारा हाल ही में घोषित महाराष्ट्र ग्रुप-बी सेवा परीक्षा 2024 में राज्य कर निरीक्षक पद के लिए ST वर्ग को 0 सीटें दी गई हैं, जबकि अन्य सभी वर्गों को सीटें आवंटित की गई हैं। यह स्थिति आदिवासी समुदाय के साथ होने वाले भेदभाव और अन्याय को दर्शाती है, खासकर जब ST वर्ग को 7% आरक्षण का प्रावधान है। ऐसे में सवाल उठता है कि जब आरक्षण की व्यवस्था है, तो फिर भी आदिवासी समाज को क्यों नजरअंदाज किया जा रहा है? यह न केवल संविधान में दिए गए अधिकारों का उल्लंघन है, बल्कि एक बड़े समुदाय के विकास के अवसरों से वंचित करने का भी प्रतीक है। @AbhiPawarBJP@AjitPawarSpeaks@CMOMaharashtra@Dev_Fadnavis@mpsc_office@mieknathshinde@Prksh_Ambedkar@jualoram@rashtrapatibhvn
साहेब,
आदिवासी वरचा अन्याय कधी संपणार????
दोन्ही फोटो बघा ....combine २०२४ जाहिरात मधे STI पदासाठी आदिवासी विद्यार्थ्यांना एकही जागा नाही. आणि तुम्ही म्हणता शेवटच्या घटकाचा विकास फक्त भाजपामधेच होतो. ......
ये पहली बार है जब कांग्रेस जैसी राष्ट्रीय पार्टी आधिकारिक तौर पर चुनावों में धांधली के आरोप लगा रही है। भारतीय लोकतंत्र के लिए बहुत ही बुरा समय। चुनाव आयोग को चाहिए कि जल्द से जल्द इस मामले पर सफाई दे।