नेस्को,गोरेगाव पूर्व येथे वाहतूक कोंडीबाबत तातडीच्या उपायांची मागणी
नेस्को एक्झिबिशन सेंटर, वारंवार होणाऱ्या प्रदर्शनांमुळे गोरेगाव पूर्व परिसरात भीषण वाहतूक कोंडी होत आहे.रुग्णवाहिका/आपत्कालीन वाहनानांही अडकल्याची उदाहरणं आहेत.शासनाने नेस्को प्रशासनावर तातडीने कारवाई करावी.
हा माणूस दारू पिऊन,गुटखा खाऊन,घाणेरड्या पद्धतीने पाणीपुरी विकतो आणि लोकांच्या आरोग्याशी खेळत आहे.याने त्याच्याकडील भांड्यात हात धुवून तेच खरकाटे पानी रगड्याच्या भांड्यात टाकून लोकांना खायला देत होता त्यावेळी मी याला रंगेहात पकडून बांगूर नगर पोलीस ठाण्याला नेले होते.
Can anyone imagine how bad & unhygienic snacks and cold drinks had been served in inox PVR Inorbit Malad, please take some serious action against them . We are doing.#EntertainmentNews
Using Mobile Phone Smart Watch and Hacking device at Counting Center in North Mumbai
1)Alpesh Chauhan District Vice president Congress
2) Karan Michuel - IT Cell Mumbai VP Congress @RahulGandhi pappu
चमचों के पास इसका कोई उत्तर नहीं होगा 😂
आज आमदार श्री. @RavindraWaikar यांच्या उपस्थितीत ॲड. @milind_kapade यांची मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाच्या शिवसेना लोकसभा संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.