शिष्यवृत्ती बंद! होय.
राज्याबाहेर शिकणाऱ्या #VJNT#OBC#SBC शिष्यवृत्ती बंद! हा विद्यमान सरकारने घेतलेला निर्णय आधीच कमी शिकणाऱ्या भटक्या विमुक्त, इतर मागास समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित ठेवणारा आहे. #Resume_VJNT_OBC_Scholarship@CMOMaharashtra
@dhananjay_munde#DhananjayMunde
या निर्णयाचे स्वागत साहेब पण 408 विद्यार्थ्यांपैकी, 194 विद्यार्थी यांना करिता आर्थिक अडचणी लक्षात घेऊन phd साठी पण fellowship देण्याचा शब्द तुम्ही दिलेला आहे .तरी तुम्ही दिलेल्या शब्दाची पूर्तता करावी 🙏
#Convocation@Tiss_Tuljapur
#M.Phil_Degree_certificate
Thanks to Dr Sampat Kale sir (My guide) for his guidance and support. Thank you so much Dr Ramesh Jare sir (Dean, Deputy Director@Tiss Tuljapur)
देशात आज भयंकर बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे, अर्थव्यवस्था, आरोग्य यंत्रणा खिळखिळी होऊन गेलीय, रोज लाखो लोकांच्या चिता जळत आहेत, विशेषतः हातावर पोट असणाऱ्या कामगारांवर आज उपासमारीची वेळ आली आहे. "सरकार खातंय तुपाशी, कामगार मात्र उपाशी"
#जागतिक_कामगार_दिवस#GovernmentFailure
महाराष्ट्रतील मातंग समाजाच्या शैक्षणिक न्याय हक्कासाठी,मातंग विकासा साठी बार्टीच्या धर्तीवर आर्टीची स्थापना झालीच पाहिजे.बार्टी मध्ये होणाऱ्या गैरव्यवहाराची चौकशी महाराष्ट्र शासनाने करावी.
सकल मातंग समाज,महाराष्ट्र
#आर्टी_स्थापन_करा#Bartiinquiry@CMOMaharashtra