@keshavupadhye केशव बावळटा, तुमचे नेते टोपी घालून दाढी कुरवाळून खरकटी बिर्याणी खाऊन बांग देतात.
2017 मध्ये ऐनवेळी युती तोडली. 2019 मध्ये दिलेला शब्द पाळला नाही व अजित पवारांसोबत रात्रीस खेळ करून पहाटे शपथविधी केला.
हजारो कोटींचा घोटाळा करणारे शुद्ध करून भाजपात घेतले तेव्हा श्रीराम आठवले नव्हते.
@AjaatShatrruu तुझ्या बापाच्या जन्माआगोदर ठाकरे बंधूंनी मायकल जॅक्सन व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शो केला.
झुणका भाकर केंद्र व मुंबईचा वडापाव सुरू करून देशातील पहिले स्टार्टअप व वुमन एम्पोर्मेंटची सुरुवात केली होती.
लॉकडाउन, करोना महामारी असताना सुद्धा महाराष्ट्राची काळजी घेतली होती.
@abpmajhatv फडतूस साहेब मा.उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना तुम्ही विरोधी पक्ष नेता होतात तेव्हा तुम्ही काय खाजवत बसला होतात.
केंद्र सरकार व ED,IT,CBI काय अंडी उंबवत बसले होते.
तेव्हांच का नाही तोंड उघडले,
तोंडात काय करोना व्हायरस घुसला होता.
किती टक्के कमिशन गिळून गप्प बसला होतात.
@shivanigokhale बावळट बाई, तुमच्या बुडाखालून पेपर कसे चोरी जातात.
रेल्वे भरती व इतर शासकीय परिक्षेचे पेपर चोरी करणारे आरोपी आज उत्तर प्रदेश व बिहार मध्ये आमदार आहेत व सत्तेत सहभागी आहेत.
याचाच अर्थ भाजपचा पेपर चोरीला पाठिंबा आहे.
मागच्या दहा वर्षांत 152 प्रकरणात एकही दोषींना शिक्षा झाली नाही.
@ShelarAshish जनाब आशिष कुरेशी, तुझ्या बापाच्या जन्माआगोदर ठाकरे बंधूंनी झुमका भाकर केंद्र मुंबईचा वडापाव सुरू केले.
देशातील पहिले स्टार्टअप व वूमन एम्पोर्मेंटची सुरु केले होते.
प्रसिद्ध पॉप स्टार मायकल जॅक्सन व स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांचा शो करून
शिव उद्योग सेना स्थापन केले.
@ChitraKWagh फडतूस गृहमंत्री आम्हाला लाभला आहे.
मंत्री हसत हसत बोलत होते.
जनता महागाईच्या वणव्यात होरपळत असताना सत्तेचा माज आला आहे.
हजारो कोटींची ठेवी खर्च करून कोणाचा व कोणता विकास केला.
दहा कोटी लोक मेल्यावर जन्मलेला माणूस म्हणजे द्रेवेन्द्र फडणवीस.
सत्तापिपासू, सत्तेसाठी काहीही करणारे मग युती तोडणे असो, पक्ष फोडाफोडी करून आमदार खासदार पळवणे असो.
पक्षाची विचारधारा सोडून दुसऱ्या पक्षांतील नेत्यांना ब्लॅकमेल करणे असो.
रात्रीस खेळ करून पहाटे शपथविधी करणे.
@NavnathBanBJP@rautsanjay61@BJP4Maharashtra@BJP4Mumbai नवनाथ बावळटा तुझ्या बापाच्या जन्माआगोदर पासून राऊत साहेब राजकारण करत आहेत.
तु काल परवा राजकारणात आलेला.
शेंमड्या पोरांसारखं काय बोंबलत राहतोस.
हजारो कोटींची ठेवी खर्च करून कोणाचा व कोणता विकास केला हे सांग आगोदर.
@Dev_Fadnavis मुख्यमंत्री पदासाठी पंचवीस वर्षे जुनी युती ऐनवेळी तोडली तसेच दिलेला शब्द पाळला नाही.
रात्रीस खेळ करून पहाटे शपथविधी करणे.
वेषांतर करून गद्दाराना भेटायला जाणे.
बैलगाडी भरून पुरावे असताना सुद्धा अजित पवारांसोबत सत्तेत सहभागी झाले.
हा महाराष्ट्राचा अपमान नाही का.
@aher_narendra ED,IT, CBI चार गैरवापर करून. आयाराम गयाराम,भू माफीया दलाल,वसुली करणारे गावगुंड, गद्दार बलात्कारी, देशद्रोहाचे शुद्धीकरण करून भाजपात घेतले.
133 पैकी 100 उपरे आहेत.
'सौ में से अस्सी बेईमान फिर भी भाजपा महान'.
@mataonline भाजप पंचवीस वर्षे माडीला मांडी लावून सत्तेत बसला होता तेव्हा काय फक्त कमिशन गोळा करत होता.
हजारो कोटींची ठेवी खर्च करून कोणाचा व कोणता विकास केला.
@keshavupadhye केशव बावळटा,
भाजपने 2014 मध्ये मुख्यमंत्री पदासाठी पंचवीस वर्षे जुनी युती ऐनवेळी तोडली,
2019 मध्ये दिलेला शब्द पाळला नाही व अजित पवारांसोबत रात्रीस खेळ करून पहाटे शपथविधी केला तो माज होता.
कोविड महामारी व लाॅकडाऊन
आणि दोन शस्त्रक्रिया होऊनही महाराष्ट्राची काळजी घेतली होती.
@rautsanjay61@Dev_Fadnavis फडतूस गृहमंत्री आहे.
गुंडाराज चालू आहे.
आयाराम गयाराम,भू माफीया, दलाल, वसुली करणारे गावगुंड देशद्रोहाचे शुद्धीकरण होऊन मंत्रीमंडळात बसलेत मग कुणावर विश्वास ठेवायचा.
हजारो लोकांचे प्राण वाचवणारे डॉक्टर देवदूतांना अमानुष मारहाण करण्याचें महापापं करणारे सरकारला सत्तेचा माज आला आहे
@shubham_9909 बावळटा, पवार साहेबांचे खरकटं शुद्ध करून भाजपात घेतले.
अजित पवारांसोबत रात्रीस खेळ करून पहाटे शपथविधी केला तेव्हा तुमचे हिंदुत्व, विचारधारा कुठे झोपायला गेली होती का रे.
अजित दादांच्या दुख:द निधनानंतर सत्तेसाठी लोळण घेणारे राष्ट्रवादीचे नेते पाहिले आणि एक गोष्ट ठसठशीत कळली
सगळेच उद्धव ठाकरे नसतात.
एका क्षणात सत्तेला लाथ मारून स्वाभिमान आणि तत्वांवर उभा राहणारा नेता आमचा आहे,
याचा आम्हाला अभिमान आहे आणि तो अभिमान आम्ही ओरडून सांगतो!
जर महाराष्ट्र
मुंबईकरांच्या हक्कासाठी आम्ही गेल्या २५ वर्षात ९३ हजार कोटींच्या ठेवी जमा केल्या. याऊलट राज्य सरकारच्या हातात महापालिका गेल्यानंतर त्यापैकी कित्येक हजारो कोटींची उधळपट्टी करून मुंबई महापालिकेची तिजोरी रिकामी करण्याचं काम भारतीय जनता पक्षाकडून झालं !
मुंबई आपली आहे आपली.