@RahulGandhi Mr. Prithviraj Chavan is the best candidate for the opposition leader in Maharashtra. His image is highly clean. Besides, he is a knowledgeable person. He will not be captured by any Central Agency like ED, CBI etc
@suvishelke सर नमस्कार,माझ्या आईची आधारवरची जन्मतारीख दुरूस्त करायची आहे. त्यासाठी 10वीची सनद किंवा जन्मदाखल्याशिवाय दुरुस्ती होत नाही.आई 10 वी शिकलेली नाही अन् जुना जन्मदाखलाही नाही. Pan card वर जन्मतारीख बरोबर आहे पण ते गृहीत धरले जात नाही. कृपया मार्गदर्शन करावे.
@nitin_gadkari साहेब, आज दि. 9 जानेवारी रोजी लातूर- अंबाजोगाई महामार्गावर (548 B) बर्दापुर येथे बस ट्रकचा भीषण अपघात होऊन 8 जण दगावले. कृपया दोनपदरी रोडचा विस्तार करुन चार पदरी रोड करावा. तसेच अंबासाखर साखर कारखाना येथील उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात यावे, ही नम्र विनंती.
@AUThackeray@uddhavthackeray@rajeshtope11@AjitPawarSpeaks People who eat and spit Gutkha/Supari/Khaini should strictly be noticed not to spit on the open. It spreads Covid. I request to ban on shops selling these stuffs. पानपट्टी बंद करावी.
@nitin_gadkari साहेब, SH-548 (B) अंबेजोगाई साखर कारखाना येथील रखडलेल्या उड्डाणपुलाचे कामी वैयक्तिक लक्ष घालून काम पूर्णत्वास न्यावे, ही नम्र विनंती. @OfficeOfNG
@nitin_gadkari पर्यायाने नेहमीच या टोल नाक्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या असतात. तेथील कर्मचाऱ्यांना वारंवार विनंती करूनही इतर लेन्स सुरू करण्यात येत नाहीत. उलट अरेरावीची भाषा केली जाते. सकाळी ऑफिसला वेळेत पोहोचण्यात अडचण येते. कृपया लक्ष घालावे. धन्यवाद.
@nitin_gadkari साहेब सप्रेम नमस्कार. राज्य महामार्ग क्र.548(ब) मार्गावरील अंबासाखर- सेलू अंबा येथील टोल नाका येथे एकूण 8 लेन्स आहेत. त्यापैकी केवळ दोनच लेन्स रात्री 10 ते सकाळी 9 पर्यंत चालू असतात व तद्नंतर केवळ चारच लेन्स चालू असतात. अन्य 4 लेन्स कायम बंद असतात.
@nitin_gadkari राष्ट्रीय महामार्ग क्र. 548(ब) अंबासाखर कारखाना, अंबाजोगाई येथील उड्डाणपुलाचे अर्धवट काम व अंबासाखर ते वाघाळा पाटी हा 1 कि.मी चा रस्ता अत्यंत खराब झालेला आहे. आपणास यापूर्वीही अनेकदा विनंती करण्यात आलेली आहे. कृपया या कामी लक्ष घालावे.
@rajeshtope11@AUThackeray@RRPSpeaks@CMOMaharashtra महाराष्ट्रात गुटखाबंदी असतानाही राजरोसपणे सर्वत्र गुटखाविक्री होत आहे.बरीच लोक गुटखा,तंबाखू,खैनी खाऊन सार्वजनिक ठिकाणी,एस.टी बसेस मध्ये थुंकतात. कोरोना प्रादुर्भावास हे मुख्य कारण आहे.अशा व्यक्तींवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे