इंजि. सौ. निता केळकर
महाराष्ट्र प्रदेश कार्यकारिणी विशेष निमंत्रित सदस्य - भाजपा
संचालिका - महाराष्ट्र विद्युत मंडळ सूत्रधारी कं.
अध्यक्ष - मैत्रिण संघटना
हमारा बजाज' भारतीय विश्वासाचं प्रतीक होतं. आजची पहिल्या पानावरची जाहिरात पाहून निराशा झाली. म्हणून बजाजचे शेअर्स विकत आहे. उत्पादनाची जाहिरात करा, पण वादग्रस्त प्रतिमांचं गौरवगान नको. ग्राहकांच्या भावना आणि भारतीय मूल्यांचा आदर करा. #Bajaj#ResponsibleAdvertising
सुजलां सुफलां मलयज शीतलां
शस्यश्यामलां मातरम् ! वंदे मातरम् !
७७ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्व नागरिकांना खूप खूप शुभेच्छा
#independenceday2024#IndependenceDay
जगाच्या पाठीवर ५७ इस्लामी देश, कित्येक ख्रिश्चन देश,
असताना
शेख हसीना... हिंदुस्तानच्या आश्रयाला आल्या.... शेवटी फक्त सनातन हिंदू धर्म आणी हिंदुस्तान हाच माणुसकी च्या पातळीवर टिकणारा एकमेव देश आणी धर्म आहे... जय श्रीराम
माननीय जिल्हाधिकारी साहेब सांगली जिल्हा.
नुकतेच नवी मुंबईतील उरण घट���ेतील दाऊद शेख या नराधमाला फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवून बुलडोझर फंडा वापरण्यात यावा यासाठी आमची मागनी सरकार दरबारी पोहोचवा ही विनंती.
यशश्री ताईला न्याय द्या...!
#justiceforyashshri #sangli #BJP4Maharashtra
कारगिल विजय दिवस हे आपल्या भारतीय जवानांच्या अदम्य धैर्याचे आणि शौर्याचे प्रतीक आहे...!
सर्वांना आपल्या देशाप्रती समर्पण आणि त्यागाची नेहमीच प्रेरणा देत राहील.
अमर हुतात्म्यांना कोटी कोटी प्रणाम...!!
#कारगिल_विजय_दिवस#KargilVijayDiwas2024
जनसेवा हीच ईश्वर सेवा...!!
पैलवान पृथ्वीराज भैय्या पवार यांच्या समवेत कृष्णामाई रेस्क्यू टीमने शहरात आलेल्या पुरामध्ये बचाव कार्य केले या संदर्भातील विविध मंडळ व कार्यकर्त्यांची बैठक सांगलीतील टिळक स्मारक येथे पार पडली. 👇
या बैठकीमध्ये बचाव कार्यासाठी उपलब्ध असलेल्या साहित्यांचा आढावा घेण्यात आला व सखोल चर्चा करण्यात आली...!
याप्रसंगी विसावा मंडळ, निर्धार फाउंडेशन व ट्रान्सपोर्ट असोसिएशन चे दीडशेहून अधिक तरुण उपस्थित होते तसेच माजी नगरसेविका उर्मिला बेलवलकर व माधुरी वसगडेकर उपस्थित होत्या...!
स्वराज्याचे पहिले आणि प्र��ळ पुरस्कर्ते तसेच भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक मजबूत जहालवादी नेते लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...!
#lokmanyatilak #लोकमान्य_टिळक
भारतीय जनता पार्टी चे राष्ट्रीय सरचिटणीस विनोदजी तावडे आपणास जन्मदिनाच्या हार्दिक शुभेच्छा.
आपणास उदंड व निरोगी आयुष्य लाभो ही प्रभू श्रीराम चरणी प्रार्थना...!!
#VinodTawde@TawdeVinod
सावळे सुंदर रूप मनोहर |
राहो निरंतर हृदयी माझे ||
देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा..!
बा विठ्ठल सर्वांनाच सुख शांती, प्रेम, आणि संकटात लोकांची सेवा करण्याचे बळ देवो ही प्रार्थना..!!
#एकादशी#विठ्ठलरखुमाई#पंढरी