आता अगदी तालुक्याच्या ठिकाणीदेखील चांगल्या दर्जेदार शाळा उपलब्ध आहेत. मुंबईत चाकरमानी रोज ऑफिससाठी 2 तास प्रवास करतातच. तसाच अगदी 40 किमी अंतरावरील शेती व जोड व्यवसाय सहज करता येतो.
ज्यांच्याकडे गावाकडे शेतीयोग्य कमी जमीन असेल त्यांनी गाव सोडून जवळच्या मोठ्या शहरात यायला हवं.
नवे स्किल्स शिकण्याची तयारी असेल, माणूस म्हणून इतरांना स्विकारण्याची तयारी व लवचिकता असेल तर शहरात स्वतःला व मुलाबाळांना शिक्षण, आरोग्यसुविधा, दळणवळण व रोजगार बराय.
@GabbbarSingh Yesterday on Mumbai Nagpur Samruddhi Expressway. Some vehicles were parked alongside in the left lane. A speeding truck crashed into them. Other speeding vehicles crashed onto it.
चालताना, पळताना, ट्रेनमधून, बसमधून, रिक्षातून प्रवास करताना, जिममधे, गाडी चालवताना जिकडे बघू तिकडे -
“कानात हेडफोन्स लावून गाणी ऐकताना अनेक माणसं दिसतात.”
त्यांच जगच पुर्ण वेगळं वाटतं. माणसात असूनही ती अलिप्त असतात, त्यांच्याच दुनियेत.
कुणी काय करावं हा फार वैयक्तिक मुद्दा
१/५
मराठीची अवस्था खालावलेली आहे, असं आपण सहजपणे बोलून जातो. मराठीची नव्हे, तर आपली अवस्था खालावलेली आहे. भाषेचा ऱ्हास होत नसतो,
भाषा आपल्या ठिकाणी असतेच असते. ऱ्हास तुमचा आणि माझा झालेला आहे.
अत्यंत अभ्यासपूर्ण, पुन्हा पुन्हा ऐकावं असं आणि कृतीत आणांव असं अंबरीश मिश्र साहेबांचे हे भाषण नक्की ऐका. इतरांनाही हे प्रेमाने ऐकायला सांगा. दर्जेदार आहे.
https://t.co/zCoFP5o8Ql
तीन दाक्षिणात्य मराठा साम्राज्याबद्दल चर्चा करतायेत. मला खात्री आहे अनेक मराठी तरुण व्यक्तींना सुद्धा याबद्दल काही ही माहीत नसेल.
#अटक_ते_कटक हिंदवी साम्राज्य !!! 🚩🚩🚩
प्रत्येकाचं कोणत्या ना कोणत्या गोष्टीवर नितांत प्रेम असतं.
माझा जीव पुस्तकं, वाचनालंय, त्यांच्या दुकानात व सहवासात रमतो.
पुस्तकं तशी निर्जीव वाटणारी वस्तू. पण सर्वांत निर्मळ आशिर्वाद तीच देतात.
कायम साथ करतात. भरभरून ज्ञान, आनंद आणि बुद्धी देतात.
कृतज्ञ ❣️
🚨 BREAKING: NOTEBOOKLM IS CHANGING EDUCATION FOREVER.
Teachers and students are using AI to turn notes, PDFs, lectures, and research into complete learning experiences.
The best part?
You can build an entire course workflow with NotebookLM.
Here’s the step-by-step system: 👇👇
ज्या प्रकारच्या लिखाणामुळे आपल्याला स्वतःला आनंद मिळतो ते लिहीत रहायला हवं.
मग आपण आपोआप वाचायला लागतो. त्याचे संदर्भ, सखोलपणा आणि सर्वात महत्वाचं विषयाबद्दलची “जबाबदारी कळायला” लागते.
एमपीएससी परीक्षेच्या संदर्भात आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांनी मागण्या पूर्ण करण्याचा शब्द तर दिलाच पण सोबत या मागण्यांची परिपूर्ती देखील केली आहे.
@Dev_Fadnavis@RaviDadaChavan@BJP4Maharashtra