लोकांना अंधारात ठेवून 'विकासाच्या' नावाखाली तळजाई टेकडीवर अमाप सिमेंटीकरण सुरू आहे. याबद्दल माहिती अधिकारात केलेल्या अर्जांना उत्तरदेखील नाही. टेकडीवर वनविभागाच्या जमिनीवर हे उपद्व्याप गुपचूप सुरू आहेत.
@AUThackeray पर्यावरणमंत्री म्हणून तुम्ही यात तातडीने लक्ष घालणं आवश्यक आहे.