@supriya_sule ताई शिक्षकांच्या जिल्हा बदल्या देखील बंद करायच्या आहेत. आज 700 ते 800 km घरापासून दूर duty करणाऱ्या शिक्षकांनी घरी जावं आपल्या गावाजवळ आपल्या माणसांमध्ये जावं , कुटुंबासोबत राहावं असा आता अधिकारच नाही राहणार आहे. हे फक्त शिक्षकांनाच लागू असणार आहे.
साहेब शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा साहेब@girishdmahajan
साहेब शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा साहेब@AjitPawarSpeaks
साहेब शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा साहेब@KapilHPatil
साहेब शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा साहेब@RealBacchuKadu
ताई शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा @Pankajamunde
साहेब शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा साहेब@dvkesarkar
साहेब शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा साहेब@mieknathshinde
साहेब शिक्षक बदल्या बंद केल्यामुळे पती-पत्नी नोकरी करीत असल्याने कित्तेक महिलांना आता राजीनामा देऊन टाकावा की काय अशी मानसिकता झाली आहे.शेवटी किती दिवस आपण घरापासून कुटुंब पासून लांब राहणार?अश्याने महिला सक्षम कश्या होतील? हा अन्याय दूर करावा साहेब@Dev_Fadnavis
साहेब ज्या ऑनलाईन आणि पारदर्शक शिक्षक बदल्यांसाठी शासनाला स्कॉच अवॉर्ड मिळाले त्या बदल्या बंद करू नयेत . ही हात जोडून विनंती. घरापासून कित्तेक किलोमीटर वर वर्षानुवर्षे duty करणाऱ्यांना न्याय द्यावा.@Dev_Fadnavis
आझाद मैदानावर स्वराज्य शिक्षक संघटने चे यशस्वी आंदोलन, आंतरजिल्हा बदली प्रक्रिया त्वरित सुरू करण्यासाठी, शालेय शिक्षण उप सचिव टी . वा. करपते साहेबांसोबत यशस्वी चर्चा
राज्य अध्यक्ष गजानन पांचाळ