आज दि. २९ ऑगस्ट रविवार रोजी खरपुडी ता. जि. जालना येथील महिलांनी अर्जून खोतकर यांना राखी बांधली "भाऊ" या नात्याने तुमच्या जे काहिही समस्या असेल ते सोडविण्यासाठी आपल्या सेवेत सदैव तत्पर आहे. अशी ग्वाही अर्जुन खोतकर यांनी दिली.
@ShivSena
The school curriculum in Maharashtra will now include Agriculture and Agronomy. A big thank you to @VarshaEGaikwad ji & @dadajibhuse ji for this incredible decision, laying the foundation for a transformation in the way the younger generation perceives farming.
To expand the realm of spiritual tourism in Maharashtra, I attended the meeting chaired by DCM @AjitPawarSpeaks ji to discuss the proposed developmental plan for the Ashtavinayak Circuit. This also includes initiatives that will promote the local economy & employment.
खासदार @GajananKirtikar जी व आमदार @prabhu_suneel जी यांच्यासोबत मुंबई महानगर पालिकेच्या झोन ४ च्या K/West, P/South, P/North वॉर्डांमधील शिवसेनेच्या नगरसेविका तसेच नगरसेवकांसोबत विविध विकासकामांबाबत आज बैठक घेतली. त्यांच्या वॉर्डातील समस्याही जाणून घेतल्या.
बीडीडी चाळींच्या पुनर्विकासाचे काम नियोजित वेळेत पूर्ण व्हावे यासाठी शासन प्रयत्नशील आहे. यासंदर्भात मी सातत्याने आढावा घेत आहे. आज गृहनिर्माण मंत्री @Awhadspeaks जी यांच्यासमवेत वरळी येथे जाऊन कामाची पाहणी केली.
नारायण राणे यांनी केलेल्या वक्तव्याबाबत कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. संतप्त शिवसैनिक व युवासैनिकांसह अंबड चौफुली येथे राणेंच्या फोटोला जोडे मारो आंदोलन केले. 'कोंबडीचोर' या उपाधीला साजेशा कोंबड्या देखील या आंदोलनात आणल्या गेल्या होत्या.
@ShivSena