@Shekharcoool5 भिक्कर सरकार आहे, या आधीचे सरकार पण असेच , पंजाब हरयाणा सरकार ज्या ताकदीने खेळाडूंना पुरस्कार देतात आणि नौकऱ्या देतात ..त्या तुलनेत महाराष्ट्र कुठेच बसत नाही..खेळाच्या बाबतीत आपले सरकार कुठलाही पक्ष असो , उदासीनंच राहिला आहे!😢
@BHiren Best thing they can do make AC locals…keep fares of this AC locals same as normal local…this will solve two big problems…people will stop falling from locals and people will not able to throw kachra or spit their gutkha from local….yes it might be loss but necessary loss
😢 Disappointed to see the brand-new OnePlus Nord 4 develop a green line within just 24 hours of purchase! @oneplus what's wrong? #OnePlus#Nord4#TechWoes
आज हुमा थेटर ते L&T बस प्रवास करण्याचा योग आला.एसी बसचे दर हे सामान्य बसच्या तुलनेने १ रुपय जास्त असकिंतु आज ज्या बसने प्रवास केला त्यात एसीचे दर आकारण्यात आले,किंतु त्यातील एसीचा वारा पास करणारा एर पासर रिकामा होता,कृपया संबंधितांनी नोंद घ्यावी!! @aaplibest@myBESTBus
BREAKING 🚨
Dhruv Rathee has dropped another truthbómb to expose BJP & Godi Media's propaganda on Russia-Ukraine War.
Burnól moment for BJP & the entire RW ecosystem 🤣🔥
#DhruvRathee
@Late_Night1991 पृथ्वीचे नाही माहीत, भारतीय उपखंड गुटखा खाणारे तांबडा करून सोडतील ! आणि दुरच्या ग्रहावर राहणारे दुर्बीणीतुन पाहुन भूगोलाच्या पुस्तकात छापतील ग्रह मालेतील पृथ्वी या ग्रहाचा टिंब टिंब टक्के भाग हा तांबड्या रंगाचा आहे! व्हॉटसप स्माईली वर पण अर्धा अधिक तांबडी पृथ्वीचा ग्लोब दिसेल!