📢 Your Voice Matters!
ABVP invites suggestions and resolutions on educational, social, national, and current issues related to Gadchiroli, to be discussed at the 54th ABVP Vidarbha State Conference.
📝 Scan the QR code or click the link below to submit your ideas and be a part of meaningful change:
https://t.co/oqXbWMRCtj
🔶 Let your thoughts shape the future!
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांताचे ५४वे प्रांत अधिवेशन दिनांक ०९, १० व ११ जानेवारी २०२६ रोजी ‘सुमानंद’ सभागृह, नागपूर रोड, गडचिरोली येथे पार पडणार आहे. त्या निमित्याने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, या पत्रकार परिषदेत राष्ट्रीय मंत्री कु. पायल किनाके, स्वागत समिती सचिव श्री. गोविंद सारडा, अभाविप गडचिरोली नगर अध्यक्ष प्रा.सौ. सुनीता साळवे मॅडम, गडचिरोली नगरमंत्री संकेत मस्के, गडचिरोली जिल्हा मिडिया संयोजक करण चौधरी यांची उपस्थिती होती.
#54thABVPVDConf
छात्र शक्ति ही राष्ट्र शक्ति है, यही देश के युवा का अटूट संकल्प है और यही हमारे भविष्य की आधारशिला भी है। - डॉ. एस सोमनाथ, पूर्व अध्यक्ष,भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन (इसरो)
#71stABVPConf
भारतीय अंतरिक्ष अनुसंधान संगठन के पूर्व अध्यक्ष श्री डॉ. @SomanathSpeak 71वें राष्ट्रीय अधिवेशन के उद्घाटन सत्र में देशभर की युवा तरूणाई को संबोधित करते हुए।
#71stABVPConf
“मुझे स्कूली जीवन से विद्यार्थी परिषद का कार्य करने का अवसर मिला है। आज विश्व के सबसे बड़े छात्र संगठन अखिल भारतीय विद्यार्थी परिषद के राष्ट्रीय अध्यक्ष के दायित्व को निभाने का अवसर भी देशभर के कार्यकर्ताओं की शुभकामनाओं के साथ मिला।” - प्रो. रघुराज किशोर तिवारी (नवनिर्वाचित राष्ट्रीय अध्यक्ष)
#71stABVPConf
The #71stABVPConf officially began with the ceremonial flag hoisting by National President Dr. @DrRajSharan and National General Secretary Dr. @DrVirendraSS at Bhagwan Birsa Munda Nagar, Dehradun.
#ABVP
Y20, South Africa… एक असा प्रवास जिथे. भारताची संस्कृती, विचार आणि ‘वसुधैव कुटुंबकम्’ ही भावना जगासमोर मांडण्याची संधी मिळाली, ही माझ्यासाठी मोठी अभिमानाची बाब आहे. हा अनुभव शब्दांच्या पलीकडचा आहे.
#mypridemytiranga#indiapictures#tirqngalover🇮🇳
@abvpvidarbh @y20southafrica
🇮🇳✨ भारत की युवा शक्ति, विश्व के मंच पर – Y20 South Africa @y20southafrica (भारत के प्रतिनिधी स्वरूप जानेका,सबसे बडा सन्मान) 🙏
#ministryofsportsandyouthaffairs
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विदर्भ प्रांत द्वारा आज दिनांक ०६ जुलै २०२५ रोजी ११वी प्रवेश प्रक्रियेतील समस्यांबाबत व मुदतवाढी बाबत स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून विविध आमदार यांच्या मार्फत मा.मुख्यमंत्री, मा.शालेय शिक्षण मंत्री, मा.शालेय शिक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र राज्य. यांना चंद्रपूर येथील स्थानिक आमदार @SMungantiwar, भंडारा येथील स्थानिक आमदार @NANA_PATOLE, तसेच विधान परिषद सदस्य आमदार @Parinayfuke, गडचिरोली येथील स्थानिक आमदार @MilindNarote, मुर्तिजापूर विधानसभा आमदार @HarishPimpleMLA, मेळघाट विधानसभा आमदार श्री.केवल रामजी काळे यांना निवेदन देण्यात आले.
#11वीप्रवेश #विद्यार्थीहक्क #MaharashtraEducation #StudentVoices @mieknathshinde
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या स्टुडन्ट कौन्सिल आणि सिनेट निवडणुकीत ABVP चा दणदणीत विजय!
सिनेटच्या ३ पैकी २ जागांवर तर स्टुडन्ट कौन्सिलच्या ५ पैकी ३ जागांवर (अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि सचिव) ABVP चे उमेदवार विजयी.
हा छात्र शक्तीचा जय, हा राष्ट्र भक्तीचा जय!
अभाविप विदर्भ प्रांत के अमरावती महानगर द्वारा 25 जून 1975 को लगी आपातकाल की 50वीं वर्षगांठ व संविधान हत्या दिवस के अवसर पर मशाल यात्रा निकली गई।
#50YearsOfEmergency
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, विदर्भ प्रांत अभ्यास वर्ग दिनांक 18 ते 21 जुन 2025, बुलढाणा जिल्ह्यातील चिखली येथे होणार आहे. सर्वांचे मनापासून स्वागत आहे.
मिल जुलकर संगठन शक्ति से, प्रगति पंथ पर बड़े चले ।
सामूहिकता समरसता, लें परिसर परिसर चले चले ।।
#ABVPVidarbha
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद अमरावती महानगर, विदर्भ प्रांत द्वारा आयोजित "selfie with ITI campus" अंतर्गत ITI कॉलेज मध्ये संपर्क अभियान दरम्यान संपर्क करण्यात आला. तसेच कॉलेज कॅम्पस मध्ये ITI च्या विद्यार्थ्यांसोबत selfie काढण्यास आली व डीपेक्स बद्दल माहिती देण्यात आली. यावेळी विदर्भ प्रांत मंत्री पायल ताई किनाके,अमरावती महानगर मंत्री रिद्धेश देशमुख, विद्यार्थी विस्तारक संदेश उरकुडे, राम जयस्वाल, ओम चन्नव उपस्थित होते.
#selfiewithiti
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर द्वारे महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. श्री. चंद्रकांत दादा पाटील यांची रवी भवन येथे भेट घेऊन राज्यातील शैक्षणिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली. या चर्चेत विदर्भ प्रांताचे प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत पर्बत, प्रांत मंत्री कु. पायल किनाके, नागपूर महानगर अध्यक्ष प्रा. अभय मुद्गल, महानगर मंत्री कु. दुर्गा भोयर तसेच सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकी मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध अडचणी, संस्थांची स्थिती, आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्नांना लक्षात घेऊन मा.मंत्र्यांनी सगळ्या मुद्द्यांची गांभीर्याने नोंद घेत समाधानकारक प्रतिसाद दिला आणि त्वरित कारवाईचे आश्वासनही दिले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद नागपूर महानगर द्वारे केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री श्री नितीन जी गडकरी यांच्या निवासस्थानी भेट घेऊन स्थानिक शैक्षणिक समस्यांवर सखोल चर्चा करण्यात आली या चर्चेत विदर्भ प्रांताचे प्रांत अध्यक्ष प्रा. श्रीकांत पर्बत, प्रांत मंत्री कु.पायल किनाके, नागपूर महानगर संघटन मंत्री अमितजी पटले, नागपूर महानगर अध्यक्ष प्रा.अभय मुद्गल, महानगर मंत्री कु. दुर्गा भोयर तसेच सर्व कार्यकर्ते सहभागी झाले होते. या बैठकी मध्ये शैक्षणिक क्षेत्रातील विविध अडचणी,संस्थांची स्थिती, आणि विद्यार्थ्यांच्या हिताचे प्रश्नांना लक्षात घेऊन मा.मंत्री सगळ्या मुद्द्यांची गांभीर्याने नोंद घेत समाधानकारक प्रतिसाद दिला आणि त्वरित कारवाईचे आश्वासनही दिले.