Nothing is more important than the welfare and future of our youth!
We have decided to set up fast-track courts to ensure swift and stringent punishment for those involved in paper leaks. Have directed the concerned authorities and officials to take all necessary steps in this regard. This continues our series of steps for safeguarding the interests of students.
Those who try to harm the future of our youth will not be spared.
देश के युवाओं का हित और उनका भविष्य हमारी सर्वोच्च प्राथमिकता है।
पेपर लीक के सभी मामलों में दोषियों को जल्द से जल्द कठोर दंड देने के लिए, केस के त्वरित निस्तारण के लिए फास्ट ट्रैक कोर्ट्स का गठन किया जाएगा। इस संबंध में निर्देश दे दिए गए हैं कि संबंधित विभाग आवश्यक कार्रवाई सुनिश्चित करें।
विद्यार्थियों के हितों को सुरक्षित करने के लिए, सरकार द्वारा लिए जा रहे निर्णयों की श्रृंखला में ये एक महत्वपूर्ण कदम है।
युवाओं के भविष्य के साथ खिलवाड़ करने वाले किसी भी व्यक्ति को बख्शा नहीं जाएगा।
मा.मुख्यमंत्री तथा आयोगाचे अध्यक्ष यांनी जाहीर केलेल्या ५० ते ६० हजार पदभरती बाबत आयोगाने अद्याप "परीक्षा योजना" जाहीर केली नाही, कृपया लवकरात लवकर परीक्षा योजना जाहीर करून तत्काळ "मेगाभरती" जाहिराती प्रसिद्ध करण्यात याव्यात
@mpsc_office@bhimanwar@Dhananjay4INC@Dev_Fadnavis
@mpsc_office ऑफलाईन बाबत आज चंद्रपूर येथे उमेदवारांनी आंदोलन करून विरोध नोंदवला. लोकसेवा आयोगाने नक्की ठरवले आहे तरी काय? आ��ली स्थापना परीक्षा घेण्यासाठी झाली आहे बेरोजगार उमेदवारांना आंदोलन करण्यास भाग पाडण्यासाठी नाही.
@bhimanwar
ऑनलाइन (CBT) परीक्षा घेण्याचा #MPSC चा निर्णय कुठल्याही प्रकारे विद्यार्थ्यांच्या हिताचा नाही. त्यामुळं कुठलेही किंतु परंतु न करता तत्काळ सरकारने आणि आयोगाने हा निर्णय रद्द करणं गरजेचं आहे. य��संदर्भात गेल्या आठवड्यात मुख्यमंत्री महोदयांची भेट घेतली असता विद्यार्थ्यांना विश्वासात घेऊन चर्चा करून त्यानंतरच निर्णय घेण्यासंदर्भात त्यांनी आश्वासन दिलं होतं. त्यानुसार आज मुख्यमंत्री महोदयांची विद्यार्थ्यांसोबत चर्चा झाल्याचं कळतंय.
सरकार चर्चा करत असेल तर सरकारलाही वेळ देणं गरजेचं आहे, परंतु सरकारने एवढ्या आठवड्याभरात निर्णय न घेतल्यास ज्याप्रमाणे शेतकऱ्यांनी एकजूट दाखवून कर्जमाफीच्या अटी रद्द करण्यास सरकारला भाग पाडलं त्याचप्रमाणे विद्यार्थी एकजूट होऊन सरकारला निर्णय रद्द करण्यास भाग पाडतील. सरकार आठवडाभरात सकारात्मक निर्णय घेईल, ही अपेक्षा आहे…
अन्यथा #लढणार_आणि_जिंकणार_सुद्धा...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#MPSC #OnlineExam
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने अचानकपणे परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घेण्याचा निर्णय जाहिर केल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संभ्रम झाला आहे. विद्यार्थ्यांची ही भावना लक्षात घेता आज MPSC विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळासह मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांची भेट घेऊन MPSC परीक्षा पूर्वीप्रमाणेच ऑफलाईन पद्धतीनेच घेणेबाबतची आग्रही मागणी केली. यावर मा. मुख्यमंत्री महोदय सकारात्मक असून त्यांनी आयोगाला याबाबत पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे. उद्यापर्यंत आयोग विद्यार्थ्यांना अपेक्षित असा निर्णय जाहिर करेल असा विश्वास आहे. यावेळी श्री. राजेश पांडे यांच्यासह विद्यार्थी प्रतिनिधी उपस्थित होते.
#devendrafadnvis #abhimanyupawar #mpsc
@Dev_Fadnavis
श्रीकर परदेशी आणि बच्चू कडू यांच्या सोबतच्या नियोजित भेटी जर सरकारने टाकलेला सापळा असला तरीही शिक्षक आणि विद्यार्थी या सापळ्यात अजिबात फसणार नाहीत.
MPSC ला सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घ्याव्याच लागतील!
@mpsc_office
राज्यसेवा आयोगाने मनमानीपणे लादलेल्या ऑनलाईन परीक्षा (CBT) पद्धतीविरोधात विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड असंतोष असून वारंवार वेगवेगळ्या माध्यमातून विरोध करूनही पाठपुरावा करूनही आयोगाने विद्यार्थ्यांची दखल घेतलेली नाही.
सरकारने त्वरित निर्णय घ्यावा अन्यथा ���िद्यार्थ्यांना रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय राहणार नाही. एवढ्या ८-१० दिवसात सरकारने आणि आयोगाने निर्णय न घेतल्यास मी स्वतः विद्यार्थ्यांच्या लढ्यात विद्यार्थ्यांसोबत रस्त्यावर उतरेन...
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा लढा यशस्वी झाला आता पुढचा लढा स्पर्धा परीक्षार्थी विद्यार्थ्यांसाठी...!
@Dev_Fadnavis
@mpsc_office
#लढणार_आणि_जिंकणार #OnlineExam
#MPSC #विद्यार्थी_प्रश्न #लढा_विद्यार्थ्यांचा
मा. लोकसेवा आयोग आपण ज्यांच्यासाठी परीक्षा घेणार आहेत तेच बेरोजगार विद्यार्थी आज रस्त्यावर आहेत आणि ते पण आपण घेतलेल्या ऑनलाईन च्या निर्णयाविरुद्ध याची आपण गांभीर्याने दखल घेऊन लवकरात लवकर परीक्षा पूर्वीप्रमाणे ऑफलाईन करून अभ्यास करणाऱ्या उमेदवारांना न्याय द्यावा.
@mpsc_office
दुसऱ्या दिवशीही PMC समोर विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे.
गंभीर पुरावे समोर आहेत.तरीही प्रशासन मौन बाळगून आहे.हे आंदोलन थांबणार नाही, जोपर्यंत निष्पक्ष चौकशी आणि दोषींवर कठोर कारवाई होत नाही.
विद्यार्थ्यांचा संयम संपत चालला आहे. आता मौन नाही, निर्णय हवा!
@prajytnair@navalMH
PMC मुख्यालयाबाहेर विद्यार्थी आंदोलन करत आहेत.
पुरावे समोर आहेत, फोटो समोर आहे, तरी प्रशासन गप्प आहे!
विद्यार्थी रस्त्यावर आणि दोषी मोकाट — हीच का पारदर्शक भरती?
न्याय नाही, तर आंदोलन आणखी तीव्र होईल.
#JusticeForPMCJE#TransparentRecruitment@prajytnair@navalMH@PMCPune
@OmRajenimbalkr दादा,
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुका व परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे खालच्या भागात पूरस्थिती निर्माण झाली असून, वाहतूक व दैनंदिन कामकाज विस्कळीत झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार ही परिस्थिती आण��ी काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे.
IMD forecasts indicate that this situation is likely to persist in coming days. Considering safety of students and staff, we earnestly request you to kindly declare holidays for educational institutions in the district until normalcy is restored.Thank you for your kind attention
@SachinOmbaseIAS@Info_Solapur@SpSolapurRural@smcsolapur
Dear Sir,
In view of the continuous heavy rains across Solapur district and adjoining areas, several low-lying regions are inundated, causing severe disruption to transport and daily life.