#दशावतार
मराठीतला अलीकडचा मला सर्वात आवडलेला चित्रपट.
जास्तीत जास्त लोकांनी जाऊन बघा.
दिलीप प्रभावळकर यांचा यातला अभिनय हा राष्ट्रीय पुरस्काराने नावाजला जावा अशा दर्जाचा आहे!!!
बाकी पिक्चर उत्तमच आहे. बघा. आपल्या मित्रमैत्रिणींना बघायला सांगा!!
AN OFFICIAL FROM EMIRATES CRICKET ON TICKETS NOT SALES FOR INDIA Vs PAKISTAN IN ASIA CUP:
- "We are surprised that flow of sales for India vs Pakistan is much low, till the time we sold out with lower stands only but the upper and top tear stands are still on sale, in the champions trophy for the same match we had sale on two times in a single day like we opened ticket window 2 pm and 4 pm and we were sold out that time in just less then 4 minutes, but this time craze is very dull, it might be it's because of absence of Rohit Sharma & Virat Kohli". (ANI).
गणपती मागील सायन्स अतिशय सुंदर पद्धतीने वर्णन केले आहे. पण आपण दिखाऊपणाच्या मागे लागून शास्त्र लांबच राहिले उलट स्वतःचे व निसर्गाचे नुकसानच करून घ्यायला सुरुवात केली आहे...
मुंबईत गावाकडची लोक आली ,ते मोठ्या शॉप मध्ये गेले, रस्त्यावर खेळले ते आल्याने घाण झाली
ते गेल्यावर घाण साफ करायला पाणी वापरले, ही लोक Parasite आहेत ही भाषा जी आंदोलनकर्त्यांनी वापरली याला दुसऱ्या भाषेत ’ सामाजिक अस्पृश्यता ’ म्हणतात !
गावाकडची लोक दिसायला,वागायला तुमच्यासारखी नाही म्हणून त्यांना हिणवणे ही अस्पृश्यताच आहे! तुम्हाला पटले नाही म्हणून त्यांना लेबल लावणे हे तुमचे वैचारिक मागासलेपण आहे. #वैचारिकदारिद्य्र #महाराष्ट्र
🌊✨ संगोद उत्सवाची रंगत ✨🌊
गणेशोत्सवाच्या सातव्या दिवशी गोव्यातील कुंबर्जुवा कालव्यात एक अद्भुत दृश्य पाहायला मिळतं — संगोद उत्सव! 🎉
श्री गणेशाची सुंदर सजवलेली नौका, पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि नृत्याच्या तालात कालव्यातून प्रवास करत असते. स्थानिक कलाकारांचे सादरीकरण, ढोल-ताशांचा गजर, आणि भक्तांच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय आणि आनंदमय होतो. 🚣♂️🎶
हा उत्सव केवळ धार्मिक नाही, तर सांस्कृतिक वारशाचा एक सोहळा आहे — जिथे श्रद्धा, कला आणि उत्साह यांचा संगम पाहायला मिळतो. 💫
या वर्षी संगोद उत्सव अनुभवायला विसरू नका... गोव्याच्या जलपरंपरेत न्हाल्यासारखं वाटेल! 🌺
#SangodUtsav #GaneshChaturthi #GoaCulture #ganeshotsav2025 #गणेशोत्सव२०२५
तुम्हाला प्रॉब्लेम #मराठी लोकांचाच कसा होतो..? मराठा मोर्चावर बंदी कशी होते, कबुतर खाण्यावेळी पोलीसांनी कोणालाही हात नाही लावला मग आज का..?? सामान्य मुंबईकर
#MarathaInMumbai
A heartbreaking video from Latur shows 70-year-old farmer Motiram Maruti Ghuge in tears as heavy rains submerged his entire crop. Crying out, “Ab main kya karoon? Sab kuch khatam ho gaya!”, he had to be stopped by villagers from risking his life to save his field.
VC: X
#Latur #FarmerCrisis #HeavyRains #Maharashtra
Dinesh Kartik Reaction on Shreyas Iyer's exclusion from Asia Cup Squad
Everyone is Speaking for him Sadly a lil late cause the Politics against him is going on from Sometime
But Now People are asking questions to management
That's What he has Earned ❤️
Brad Haddin and Alyssa Healy Reaction on Shreyas Iyer's exclusion From Asia Cup Squad
Aussies are not aware of Bcci politics and hence they are Surprised about him not being there
२०१० साली #मुंबईगोवाहायवे चे सेम अपडेट घेत आणि देत मी ट्विटरवर आलो आज १५ वर्षांनीसुध्दा तेच करतोय😁 आता असं वाटतंय की चूक माझीच आहे.
हीच १५ वर्ष एक एक छोटा दगड या खड्ड्यात टाकत बसलो असतो तर एव्हाना या रस्त्याचं काम पूर्ण झालं असतं.😝
लहानग्यांना माटुंगा पोलिसांचा दिलासा!
किंग्स सर्कल येथील पुलाखाली पावसामुळे भरलेल्या पाण्यामध्ये एक शाळेच्या मुलांची बस बंद पडली असता @MatungaPS नी बसचालक आणि कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने मुलांना सुखरूपपणे बाहेर काढून त्यांना पोलीस ठाण्यात आणले आणि पालकांशी संपर्क साधून त्यांच्या मुलांना सुपूर्त केले.
#MumbaiPolice4All
राज्यातील सर्वात प्रतिष्ठित रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालयातला 'नाच'
कर्मवीर भाऊराव पाटील यांनी गरिबांच्या पोरांना शिक्षण मिळावे म्हणून चालू केलेली ही शिक्षण संस्था आहे!
राजकीय दलालांनी ही शिक्षण संस्था अक्षरशः हडप केली आहे, आता त्याठिकाणी असे कार्यक्रम केल्यावर,
त्यातून पुढे घडणारे विद्यार्थि जनते बरोबर काय करतील?
रयत शिक्षण संस्थेमध्ये 13 हजार कर्मचारी आहेत, तर 4.5 लाखांपेक्षा जास्त विद्यार्थी शिकत आहेत.
शिक्षण आणि सहकार पिळून, पिळून खाणे यावरच या दलालांचे राजकरण आहे!
तुमच्या पिढ्या न पिढ्या अशाच बरबाद करणे यातच हित यांचे आहे!
Courtesy- @जागरुकहोऊयात