@samant_uday धन्यवाद साहेब YD आणि बॅकलॉग student चे मानसिक स्वास्थ्य खराब झालाय त्यांनी आत्महत्येंचा मार्ग स्वीकारायला नको, म्हणून लवकर निर्णय घ्यावा. ,सर्व year मधील YD आणि बॅकलॉग student ना काठावर तरी पास करण्यात याव
https://t.co/n6IhRvOO9R
😓"आदिवासी गर्भवती "स्त्री" ची मन हेलावणारी कहानी " भावाने विकले, नवऱ्याने घराबाहेर काढले, बापाने घरात नाही घेतले. मालेगावी नवीन बस स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली आपल्या दोन मुलांसह, स्वतः गर्भवती अशी जगत होती जीवन
🚩 बघा फक्त रयत राज्य न्यूजवर @InfoNashik
@samant_uday@AUThackeray पुणे uni.चा GRअसताना सुद्धामहाविद्यालयांचा विद्यार्थ्यांना सज्जड दम, फी भरली नाही तर exam फॉर्म inward होणार नाही,परीक्षेला बसू दिले जाणार नाही,वर्ष वाया गेले तर विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होईलबरेवाईट झाल्यास महाविद्यालये जबाबदार असतील,विद्यार्थ्यांना मदत करा
@prajaktdada पुणे uni.चा GRअसताना सुद्धामहाविद्यालयांचा विद्यार्थ्यांना सज्जड दम, फी भरली नाही तर exam फॉर्म inward होणार नाही,परीक्षेला बसू दिले जाणार नाही,वर्ष वाया गेले तर विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होईलबरेवाईट झाल्यास महाविद्याले जबाबदार असतील,विद्यार्थ्यांना मदत करा🙏
@supriya_sule@KirronKherBJP पुणे uni.चा GRअसताना सुद्धामहाविद्यालयांचा विद्यार्थ्यांना सज्जड दम, फी भरली नाही तर exam फॉर्म inward होणार नाही,परीक्षेला बसू दिले जाणार नाही,वर्ष वाया गेले तर विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होईलबरेवाईट झाल्यास महाविद्यालये जबाबदार असतील,विद्यार्थ्यांना मदत करा🙏
पुणे uni.चा GRअसताना सुद्धामहाविद्यालयांचा विद्यार्थ्यांना सज्जड दम, फी भरली नाही तर exam फॉर्म inward होणार नाही,परीक्षेला बसू दिले जाणार नाही,वर्ष वाया गेले तर विद्यार्थ्यांच्या मनावर परिणाम होईलबरेवाईट झाल्यास महाविद्याले जबाबदार असतील,विद्यार्थ्यांना मदत करा🙏 @TanpureSonali
🔴स्टिंग ऑपरेशन - मालेगांवातील बांगलादेशी सेक्स रॅकेटचा रयत राज्य न्यूज कडून पर्दाफाश, मालेगांवातील सर्वात मोठे रयत राज्य न्यूजचे स्टिंग ऑपरेशन🚩 रयत राज्य न्यूज🚩
👇🎥 व्हिडीओ न्यूज
https://t.co/TsISRXFWbR @WeAreMalegaon@dnyanada24@MahaDGIPR@dadajibhuse@ChhaganCBhujbal
🚩 रयत राज्य न्यूज🚩
👇🎥 व्हिडीओ न्यूज 🎥 👇
https://t.co/XIdraaxGbg
🔴 मालेगांव तालुक्यातील कोविड पॉझिटिव्ह इसमाने केला यातनेचा भयानक खुलासा , ना. भुसेंची मागीतली मदत , वैद्यकीय यंत्रणेत नेमकं चाललंय काय ? 🔴 बघा सविस्तर फक्त रयत राज्य न्यूज वर @rajeshtope11@dadajibhuse