https://t.co/n6IhRvOO9R
😓"आदिवासी गर्भवती "स्त्री" ची मन हेलावणारी कहानी " भावाने विकले, नवऱ्याने घराबाहेर काढले, बापाने घरात नाही घेतले. मालेगावी नवीन बस स्थानकाजवळील उड्डाणपुलाखाली आपल्या दोन मुलांसह, स्वतः गर्भवती अशी जगत होती जीवन
🚩 बघा फक्त रयत राज्य न्यूजवर @InfoNashik
@SPNashikRural@DGPMaharashtra@InfoNashik *इगतपुरी रेव्ह पार्टी प्रकरणात बघा कोणत्या अभिनेत्र्यांचा समावेश आहे आणि कोण आरोपी आहेत*
https://t.co/qhaPDfCLCP
🚩 *रयत राज्य न्यूज* 🚩
@UnmeshPatilBjp मा. उन्मेषदादा आपलं आजच मालेगावच वक्तव्य खरंच अभ्यासपूर्ण होत. खूप काही शिकण्यास मिळाले, धन्यवाद दादा 🙏 - रयत राज्य न्यूज संपादक विशाल मोरे @ANTUWARULE1@PharandeDevyani
🚩 *रयत राज्य न्यूज*🚩
👇🎥व्हिडीओ न्यूज 🎥👇
https://t.co/HaoMHWX7KP
🔴*रयत राज्य न्यूज चा दणका- महाराष्ट्रातील असंख्य शेतकऱ्यांना फसवणारा भामटा अजिंक्य शिंदे पोलीस स्टेशनला हजर,कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी रयत राज्य न्यूजशी बोलून घेतली या प्रकरणाची दखल*
( प्रतिनिधी नेमणे आहे)