महाशिवरात्रीच्या पूर्वसंध्येला त्रंबकेश्वर मंदिर परिसराची @SPNashikRural श्री.सचिन पाटील यांनी अधिकाऱ्यांसह पाहणी केली.सर्वत्र बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.भाविकांनी नियमांचे पालन करून दर्शन घेण्याचे आवाहन सचिन पाटील यांनी केले आहे.
#Trimbakeshwar#Nashikruralpolice
केवल कानून अकेले ही अभिव्यक्ति स्वतंत्रता की रक्षा नहीं कर सकता;हर व्यक्ति बिना किसी सजा के अपना दृष्टिकोन रख सके इसके लिए देश की पूरी जनता में सहिष्णुता की भावना होनी चाहिए –अल्बर्ट आइन्स्टीन
@DGPMaharashtra@MahaCyber1@MahaDGIPR@InfoDivNashik
'अनाथांची माय'ख्यातनाम समाजसेविका पद्मश्री सिंधुताई सपकाळ यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे.
त्यांच्या पावन स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली💐
-श्री.सचिन पाटील (भा.पो.से)
@SPNashikRural
नाशिक ग्रामीण पोलीस दल.
@DGPMaharashtra@InfoNashik
नाशिक जिल्ह्यात डेल्टा व्हेरिएंटचा शिरकाव झाला आहे.155 नमुने तपासणीला पाठवले होते त्यातील 30 बाधित आढळून आले आहे.नांदगाव,सिन्नर,येवला,कळवण या तालुक्यात 28 रुग्ण आहेत.
सर्वांनी योग्य ती काळजी घ्यावी.
@DGPMaharashtra@InfoNashik@patil_ips
माणसातला देव,कर्मयोग व सेवाभावेचे प्रतीक असलेले शेगावच्या आनंदसागरचे जनक शिवशंकरभाऊ पाटील यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली🌷
शोकाकुल:
श्री.सचिन पाटील (भा.पो.से)
पोलीस अधीक्षक नाशिक(ग्रा).
@DGPMaharashtra@patil_ips@InfoNashik