This is Marathi medium school in some village in Maharashtra..
Ware guruji is the man behind this concept..
He has taken this initiative and with the help of locals they give best education to all the students..
His only aim is to give best education to these kids so that later they can be a part of the system and can change things which will help our country..
आज हम जिस आधुनिक विज्ञान और आर्किटेक्चर पर गर्व करते हैं, हमारे पूर्वज सदियों पहले उसमें महारत हासिल कर चुके थे! 🤯✨
भारत के प्राचीन मंदिरों में मौजूद 'म्यूजिकल पिलर्स' (Musical Pillars) और 'गाते हुए पत्थर' (Singing Stones) इस बात का जीवंत प्रमाण हैं।
जरा सोचिए, बिना किसी आधुनिक तकनीक या कंप्यूटर के, उन महान कारीगरों ने पत्थरों के भीतर सिलिका और धातुओं के घनत्व (Density) को इस कदर समझा कि उन्हें तराश कर 'सारेगामापा' के सात सुर निकाल दिए! 🎶🪨
हम्पी के विट्ठल मंदिर से लेकर दारासुरम के ऐरावतेश्वर मंदिर तक, हर एक स्तंभ प्राचीन शिल्पकारों की अद्वितीय कल्पना, गणितीय सटीकता और भौतिकी (Physics) के गहरे ज्ञान को दर्शाता है। यह केवल नक्काशी नहीं, बल्कि पत्थरों में फूंकी गई संगीत की जान है।
हमारे महान पूर्वजों की इस अद्भुत विरासत और उनके अतुलनीय कौशल को शत-शत नमन!
🙏🇮🇳
महाराष्ट्रातील शाळांमध्ये आता चॉकलेट्स, चिप्स आणि शीतपेयांना बंदी; एफडीएचे कमिशनर तुकाराम मुंडे यांचे आदेश.
फक्त महाराष्ट्रातच नाहीतर देशातील प्रत्येक शाळेत हे नियम लागु व्हायला पाहिजेत.
साधारण २००७ किंवा २००८ साली असेल सीओईपीच्या फिरोदिया करंडकातील "कुठे शोधिसी" या नाटकात मी पहिल्यांदा "Somethin' Stupid" हे गाणं ऐकलं. मला हे गाणं एवढं आवडलं की हॉस्टेलवर परत आल्यावर त्याचं मूळ व्हर्जन शोधून ऐकलं आणि तेव्हापासून आजपर्यंत हे गाणं माझ्या सर्वात आवडत्या गाण्यांपैकी एक आहे.
हे २००१ मध्ये रॉबी विल्यम्स आणि निकोल किडमन यांनी गायलेल आणि Swing When You're Winning या अल्बममधील प्रमुख गाणं होतं.
या गाण्याचे लेखक C. Carson Parks यांनी ते १९६६ मध्ये प्रथम सादर केलं. मात्र १९६७ मध्ये Frank Sinatra आणि Nancy Sinatra यांच्या आवाजामुळे हे गाणं जगभर प्रसिद्ध झालं.
माझ्या मते, "Somethin' Stupid" हे जगातील सर्वात सुरेल, मनाला भिडणारं आणि कालातीत गाण्यांपैकी एक आहे. काही गाणी काळानुसार जुनी होतात, पण काही गाणी काळालाच मागे टाकतात हे गाणं त्यापैकीच एक आहे.
कल्पना करा सकाळी घराबाहेर पडलात आणि समोर रस्ताच नाही, पुढे जाण्यासाठी शेजारच्याच्या छतावरूनच जावं लागेल. ऐकायला थोडं विचित्र वाटतंय ना? पण जगात खरंच एक असं गाव आहे, जिथे एकही रस्ता नाही, ना कार, ना बाईक आणि लोकं एका घराच्या छतावरून दुसऱ्या घराच्या छतावर चालत आपला रोजचा प्रवास करतात. कोणतं आहे हे भन्नाट गाव? चला जाणून घेऊया...
#LokmatNews #MarathiNews #NoRoad #Nationalheritage #Iran #masuleh #touristattraction
इथे ट्यूटर वर...
खाकी चड्डी वाले...खाकी चड्डी वाले...
असे न म्हणता....
लोकांनी संघांचा चड्डीवाला ( आता खाकी पॅन्ट घालतात तो भाग सोडा)
किंवा काँग्रेस सेवा दल (हिंदुस्तानी सेवा दल) चा चड्डी वाला हे लिहिले पाहिजे...तरच लोकांना समजेल कुणाविषयी चर्चा सुरू आहे...
कन्फ्युज होते..
१९२० ते १९४५ पर्यंत काँग्रेस सेवा दल चा गणवेश देखील खाकी चड्डी, वर पांढरा किंवा खाकी शर्ट , पांढरी टोपी...आणि हातात काठी असाच होता..
कित्येक फोटो आहेत..नेहरूंचे देखील..
यापुढे नीट मेन्शन करत चला पोस्ट कर्ते हो...
काँग्रेस वाले देखील चड्डी वालेच आहेत.
टेस्ला चे शोरूम मुंबई मध्ये सुरू झाले तेव्हा काही मराठी भैय्ये मराठी माणसाला डिवचत बोलले की मराठी माणूस टेस्ला घेऊच शकणार नाही त्यांच्यासाठी हे! आपल्या @swwapniljoshi ने घेतली रे. #Tesla#मराठी
तो एक शाकाहारी मेंढपाळ असतो
जो त्याच्या Sheep🐑 ना पुस्तकं वाचून गोष्टी सांगे
एके दिवशी तो जातो
तो कसा जातो याचा शोध जी घेते त्या Sheepचं नाव Lily
तो गेल्यावर त्याची मुलगी तिथं येते जिला तिच्या स्वतःच्या आईचं नावही माहीत नसतं
त्या मेंढपाळावर एकतर्फी प्रेम करणारी त्याच गावात एक बाई असते ती त्याच्या मुलीला तिच्या आईचं नाव सांगते… Lily ♥️
Just Speak
FDA Maharashtra has launched grievance redressal portal for citizens. It is AI enabled platform, having auto assignment, auto escalation and built in accountability with traceability features .
https://t.co/597si71Z6E
#TukaramMundhe#FDA
🇮🇳 यह कल्पना करना भी अविश्वसनीय है कि भारत का यह 1,000 साल पुराना होयसल (Hoysala) मंदिर केवल हाथों, छेनियों और धैर्य से बनाया गया है।
यूनेस्को (UNESCO) की इस विश्व धरोहर स्थल में स्तंभ, देवी-देवताओं की मूर्तियाँ और छतें इतनी जटिल और बारीक नक्काशी के साथ बनाई गई हैं।
कि आपको यह सोचने पर मजबूर कर देती हैं कि क्या आधुनिक 3D प्रिंटर भी इनकी नकल कर पाएंगे।