@Toyota_India i booked innova crysta 2.4G may https://t.co/nDCZvkblA3 expected in aug first week.but still not https://t.co/ocBii0oiZR per dealer toyota stop manufacturing.why toyota is not thinking about customers earlier booking.
@Toyotabharatहॅलो दोस्तों मेरा नाम किसान.मैने पुणे के सोनक toyota मे डिझेल innova crysta मे महिने मे booking किया था.मैने down payment and bank loan ready Kiya. लेकीन उसी टाईम कंपनी ने डिझेल गाडी बंद किया.अब dealer गाडी नही मिलेगी काहाता है.ऐसा किस किस के साथ हुवा है.बायान करे.

@advanilparab सर तूम्ही अश्वासन दिल होत कि सर्व परमीट वाहनाचा 6 महिण्याचा कर माफ करनार आहे.पण मला 6000 ऐवजी 1500 रु सवलत मिळत आहे.माझा कर 31 डिसेंबर 20 ला संपत आहे.नियमीत करभरना करणार्यांना कमी सवलत का?
@CMOMaharashtra@advanilparab@RTOMaharashtra सर,मि टुरिस्ट गाडिचा चालक मालक आहे.माझ्या गाडीचा रोड tax जुन 30 ला संपला होता,नाविलाज म्हणून 14आगस्ट रोजी मी 6 महीन्याचा 31डिसेंबरपर्यंतचा कर भराला पण 19आगस्टला सवलत जाहीर झाली,पण मला 6000 रु ऐवजी 1500 रु सवलत मिळती आहे हे चुकीच आहे़.
आज राज्य सरकारने पेट्रोल,डिझेल मध्ये वाढ करून तिजोरीत भर घातली ,ऑनलाईन कंपनी त्यांचा कमिशन मध्ये वाढ करते,पण ज्याने गाडी धंदा निवडलय त्याला स्वतःचा गाडी चा रेट पण ठरवू नये???? का
#DeclareMaharashtraCabRates

प्रत्येक सरकार ने नेहमीच चालक वर्गा कडे दुर्लक्ष केलं आहे.. आज पर्यंत कोणत्या ही सरकार ने चालक वर्गाला मदत केलेली नाही.. सध्याच्या संकटाच्या काळात @CMOMaharashtra सरकारने टॅक्सी चालक वर्गाला मदत करावी हीच मागणी..
#DeclareMaharashtraCabRates
सगळ्यात जास्त फटका हा टुरिझमला आहे
@PravinNirmal11@abpmajhatv सरकारने कंपन्यांना सांगीतले कामगारांना पगार वेळेवर द्या,कामगार कपात करू नका.आपली परस्थीती ऊलट आहे केलेल्या कामाचे पैसे द्यायला लाॅकडाउनच कारन सांगुन टाळाटाळ करतात.