शिवसेना नेते, मुख्य प्रवक्ते, माजी केंद्रीय मंत्री, विद्यमान खासदार,आदरणीय श्री. अरविंदजी सावंत साहेब यांचे दि. 24.10.2026 रोजी लोणावळा येथे संपन्न झालेल्या MTNL कामगार संघाच्या त्रैवार्षिक अधिवेशनामध्ये अनमोल मार्गदर्शन व शुभाशिर्वाद लाभले @AGSawant साहेबांचे मनःपूर्वक आभार!
आदरणीय प्रधानमंत्री जी,
MTNL कर्मियों को 3rd PRC/Wage Revision, pension Revision, Secure फ्यूचर & Remove Affordavility Clause, का लाभ सुनिश्चित करवाने की कृपा करें l
@PMOIndia@JM_Scindia@DoT_India@CMD_MTNL