@connectMSEDCL I observed issue in address selection dropdown values on your website. I observed that to select "Hadapsar" (pin 411028) it requires to select "Pune City" as Taluka. This is incorrect. Hadapsar is in Haveli Taluka and not in Pune City. You may want to correct this
@mngl_in I have sent several emails regarding denial of connection by installation person. I am looking for next actions. No response over an email, Twitter or phone. Please suggest.
@mngl_in@PNGRB_ I have sent several emails regarding denial of connection by installation person. I am looking for next actions. No response over an email or phone. Please suggest.
@PMCPune कृषी महाविद्यालयासमोरील उड्डाणपुलावरील जोड पुन्हा एकदा निघाले आहेत. त्यासाठी रस्त्यावर ठोकलेले धोकादायक गज गाड्यांचे नुकसान करत आहेत. कित्तेक वर्षांपासून इथे निकृष्ट दर्जाचे काम होत आहे यावर कायमस्वरूपी तोडगा का काढला जात नाही ?
@PMCPune युनिका गृहसंस्था, त्रिवेणीनगर, हडपसर, पुणे २८. याठिकाणी थोड्याशा पावसानेही पाणी तुंबते. याचे मूळ कारण पाण्याचा निचरा होण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसणे हे आहे. इथेच एक रोहित्र असून ही एक धोकादायक बाब आहे. यावर कायमस्वरूपी काम करता येऊ शकेल का ?
(जुनी तक्रार१६ मे २५ T58324)
@PMCPune शेतकी महाविद्यालयाजवळील उड्डाणपुलावर निकृष्ट प्रकाराचे पायरीसारखे लोखंडी जोड लावण्यात आले आहेत. आणि काही ठिकाणी जोड तुटलेले देखील आहेत. हे वारंवार होत असून, कृपया चांगल्या प्रतीची डागडुजी करण्यात यावी. वाहनांचे आणि चालकांचेही यामुळे नुकसान होत आहे.
@PMCPune नमस्कार! तुकाईदर्शन, हडपसर बस थांब्याजवळ नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात कचरा टाकण्याचे व जाळण्याचे प्रकार होत आहेत. कृपया याबाबत आपण काही कार्यवाही करू शकाल का? आभार!