गुरुवार दिनांक ८ ऑक्टोबर 2020 रोजी मा आयुक्त सो यांचे अध्यक्षतेखाली राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत विभागीय कार्यालय क्रमांक एक व दोन अधीनस्थ सर्व मुकादम यांची कार्यशाळा घेण्यात आली.
20/09/2020 माननीय आरोग्य अधिकारी साहेब आरोग्य निरीक्षक नंदकुमार पाटील ,करण लाटवडे ्यांनी त्यांच्या कर्मचार्यांनी खानविलकर पंप हा रोड स्वच्छ करून घेतला
घरी बसल्या आपल्या दैनंदिन होम कंपोस्टिंग, कापडी किंवा कागदी पिशव्या, घरगुती भाजीपाला बाग, वाढत्या उन्हाळ्यात निसर्गातील विविध पक्ष्यांना पाणी किंवा घरट्याची व्यवस्था, बेस्ट आऊट ऑफ वेस्ट इ.. यासारखे किंवा इतर उपक्रम आपण घरीबसल्या राबवत असाल
आज दि 2 जून रोजी कोल्हापूर महानगरपालिके मार्फत महाश्रमदान आयोजित करण्यात आले होते यावेळी मा.आयुक्त सो. डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर सौ. मोरे मॅडम, उपायुक्त मंगेश शिंदे सर, याच बरोबर सर्व अधिकारी व विविध संघटना, NGO's, नागरिक मोठ्या संख्येने उपिस्थत होते...
दि 30 मे सकाळी 8.00 वाजले पासून डॉ.बाबासाहेब आंबेडकर उद्यान कसबा बावडा तसेच रंकाळा सार्वजनिक गणेश विसर्जन केंद्र तांबट कमान, संध्यामठ व इत्यादी ठिकाणी आयुक्त मा. मल्लीनाथ कलशेट्टी सर, उप शहर अभियंता श्री हर्षजीत घाटगे यांचे मार्गदर्शन खाली त्यांच्या ऑफिसमधील कर्मचारी उपस्थित होते
दि. 27 मे रोजी संध्यामठ येथे स्वच्छता मोहीम पार पाडण्यात आली. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, उपायुक्त सरनाईक सर, सिटी इंजिनीर सरनोबत सर, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते...
दि.26 मे 2019 रोजी जयंतीनाला व संध्यामठ येथे स्वच्छता अभियान घेण्यात आले. यावेळी कोल्हापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ मल्लिनाथ कलशेट्टी, महापौर मा. सौ. मोरे आणि नागरिक कर्मचारी, विविध संघटना व कार्यकर्ते उपस्थित होते..