*आज पर्यंत मराठ्यांचे 13 ते14 मुख्यमंत्री होऊन गेले परंतु @mieknathshinde यांच्यासारखा मुख्यमंत्री होणार नाही त्यांच्यावर दबाव असतानाही 54 लाख कुणबी नोंदी शोधल्या
एकनाथ शिंदे यांचे योगदान* *मराठा समाजाच्या ध्यानात राहील,*
*आपले स्थान मराठ्यांच्या मनात सदैव राहील
ज्यांच्या वर सर्वांनी टीका केली त्यांनीच
ऐतिहासिक निर्णय घेयचे धाडस केले अशा धाडसी लोकप्रिय सामान्य ते असामान्य वेक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदसाहेबे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा
प्रभू वैधनाथ आपणास उदंड आयुष्य देवो
@mieknathshinde
ज्यांच्या वर सर्वांनी टीका केली त्यांनीच
ऐतिहासिक निर्णय घेयचे धाडस केले...जे कोणालाही जमले नाही अशा धाडसी लोकप्रिय सामान्य ते असामान्य वेक्तिमत्व महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री श्री.एकनाथराव शिंदे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा.
प्रभू वैधनाथ आपणास उदंड आयुष्य देवो.
श्रीरामाचे मंदिर पाहून डोळ्यातून अश्रू काढणारी @dnyanada24 आंधळी झाली का मराठा समाजातील माता माऊल्या मिळेल त्या वाहनाने वाहन नसेल तर पायी जीवाची पर्वा नं करता मुंबईला येत आहेत ते पाहून तिच्या मनाला काही वाटेना का ज्ञानदा कदम सारख्या महिला मराठा जातीला आणि पत्रकारितेला कलंक आहेत
शांततेच्या मार्गावर कटिबद्ध असलेल्या बिड मधील मराठा समाजबांधंवाचा महाप्रलय मुंबईतील मराठ्यांच्या आगमनाची चुणूक दाखवण्यासाठी पुरेसा आहे,
लक्षात असू द्या महाराष्ट्रात असे ३६ जिल्हे आहेत,
कोणत्या मार्गाने किती मराठे मुंबईच्या दिशेने चालतील यंत्रणेत मोजण्याची कुवत देखील नसेल🚩🚩
@ChitraKWagh यावर आपले मत काय?
====================
आपण समाजात कसे राहावे, वागावे , स्त्री म्हणून आपण काय आदर्श घ्यावेत?
मुळात स्त्री अथवा मुलींनी काय घालावे अन् काय घालू नये हे ठरविण्याचा अधिकार व स्वातंत्र्य फक्त तिलाच आहे.
आपण त्यात लुडबुड करू नये हे अपेक्षित.