त्रिवेणी संगमी नाना तीर्थे भ्रमी ।
चित्त नाहीं नामीं तरि तें व्यर्थ ॥”
या अभंगाच्या चिंतनातून मिळालेला आनंद
श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर, आंबेगाव बुद्रुक येथे
#एकादशी#हरीपाठ#हरिकिर्तन#ज्ञानेश्वरमाउली#किर्तन
https://t.co/vGiZRExiBF
गायन विशारद रामेश्वर महाराज सुपेकर आणि गायन विशारद यशवंत महाराज खामकर यांच्या सुरेल स्वरांनी आणि मृदंग विशारद दीपक दसवडकर यांची पखवाजावरील दमदार साथीने सजलेला हा अभंग. 🙏🎶
#varkarichal#varkarichali#वारकरीचाल#वारकरीचाली#पंचपदी
https://t.co/to2uJjeD9S
गायन विशारद रमेश्वर महाराज सुपेकर यांनी दिलेली मधुर चाल,गायन विशारद यशवंत महाराज खामकर यांची सुरेल साथ,
आणि मृदंग विशारद दीपक दासवाडकर यांची पखवाजावरील दमदार साथ
#tukarammaharaj#abhang#kirtan#varkari#marathiculture
https://t.co/DYvRUh3yJT
परेसि परता पश्यंती वरुता' या गूढ अभंगातून सद्गुरूंनी दाखविलेला ब्रह्ममार्ग उलगडण्याचा हा छोटासा प्रयत्न. श्री क्षेत्र कोते, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर
#marathikirtan#kirtan#Varkari#varkari_samprday#kolhapur
https://t.co/XRN8iXaEEB
अकरा लोचन त्याचे पाच मुख या संत नामदेव महाराजांच्या गूढ अभंगाचा अर्थ कीर्तनातून उलगडण्याचा छोटासा प्रयत्न.
|| रामकृष्ण हरी || ज्ञानोबा तुकाराम || 🙏
#किर्तन#वारकरी#हरिनाम#kirtan#varkari
https://t.co/saFiBFkaQO
विटेवरी उभा असलेला पांडुरंग हा, सर्वस्व व्यापूनही सर्वांहून निराळे असलेले परब्रह्म आहे.
देवशयनी एकादशी निमित्त श्री संत मीराबाई दिंडी सोहळ्यातील कीर्तनातील हा भावस्पर्शी क्षण
#देवशयनी_एकादशी#आषाढीएकादशी#आषाढीवारी#wari#pandharpurwari
https://t.co/AvGJL201n0
देवशयनी एकादशी
हरिनामाचा गजर, टाळ-मृदुंगाचा निनाद आणि भक्तीने भारलेले वातावरण
श्री संत मीराबाई दिंडी सोहळ्यातील अविस्मरणीय कीर्तनाचे काही भक्तिमय क्षण.
जय जय रामकृष्ण हरी
#aashadhiekadashi#pandharpur#pandharpurwari#marathiculture#wari
https://t.co/6F3Y7L9eFv
जगद्गुरु श्री तुकाराम महाराजांची मधुर गौळ
AI द्वारा निर्मित संगीताची सुरेल साथ आणि वारकरी चालीतील भक्तिरसाचा अविष्कार.
विठ्ठलनामात हरवून जाण्याचा हा एक छोटासा प्रयत्न…
#spiritualmusic#bhaktisangeet#bhaktimusic#abhang#vitthalbhakti
https://t.co/Cf8cRR0t9b