गेट वे ऑफ इंडिया येथे मुंबई बंदरे प्राधिकरण आणि विविध केंद्रीय विभागांच्या वतीने आयोजित #आंतरराष्ट्रीययोगदिन कार्यक्रमास मुख्यमंत्री @mieknathshinde , केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री @PiyushGoyal उपस्थित होते.
धकाधकीच्या जीवनामध्ये योग ही काळाची गरज असून योग ही लोकचळवळ झाली पाहिजे. देशाचे प्रधानमंत्री श्री. नरेंद्र मोदी यांच्या प्रयत्नांमुळे भारताची योगसाधना आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचली आहे असे सांगून योग करा, स्वस्थ रहा, निरोगी रहा असे आवाहनही मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी यावेळी केले.
#InternationalDayofYoga2023
योगस्थः कुरु कर्माणि सङ्गं त्यक्त्वा धनञ्जय।
सिद्ध्यसिद्ध्योः समो भूत्वा समत्वं योग उच्यते।।2.48।।
CL C कालेज ग्रांउड सीकर में निशुल्क इंटीग्रेटेड योग शिविर में @paramarthdev जी स्वामी आदित्यदेव जी तीन दिवसीय सीकर प्रवास में छात्र, छात्रोंओ को योग प्राणायाम, सूर्य नमस्कार कराये
७४ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथे राज्यपाल मा.श्री.@BSKoshyari यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले.यावेळी मुख्यमंत्री मा.श्री. @mieknathshinde साहेब यांची मुख्य उपस्थिती होती.याप्रसंगी उपस्थित राहून राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली.
#RepublicDay
बसंत पंचमी और सरस्वती पूजा का यह सुअवसर हर किसी के जीवन में नई ऊर्जा और नए उत्साह का संचार करे। मां विद्यादायिनी की वंदना से जुड़े इस पावन पर्व की आप सभी को हार्दिक शुभकामनाएं।