राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्य डॉ. @DrMohanBhagwat जी यांनी आज कोराडी मंदिरात अष्टमीच्या पावन मुहुर्तावर आई महालक्ष्मी जगदंबेचे दर्शन घेतले.
यावेळी त्यांना मंदिर ट्रस्टच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. आई महालक्ष्मी जगदंबेचा आशीर्वाद आणि मोहनजी यांचे मार्गदर्शन माझ्यासाठी व या मंदिराच्या प्रगतीसाठी नेहमीच महत्वाचे ठरले आहे.
#koradimandir #koraditemple #Ashtami #Navratri #MaaJagdambaSansthan
सर्व भक्तांचे दुःख, संकटं आणि आयुष्यातील अशांतता श्री जगदंबा माता दुर करते. अश्विन नवरात्र महोत्सवात दरवर्षी प्रमाणे मातेच्या चरणी अखंड ज्योत लावून आपली मनोकामना पूर्ण करण्यासाठी आजच नोंदणी करा. अधिक माहिती साठी दिलेल्या क्रमांकावर संपर्क करावा. #KoradiTempleNagpur#AkhandJyot
🙏🌸श्री महालक्ष्मी जगदंबा माता प्रसन्न🌸🙏
आज आषाढ कृष्ण अमावास्या
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
सोमवार, १७ जुलै २०२३
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥
कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे प्रभात दर्शन🛕🚩
आज आषाढ कृष्ण त्रयोदशी
शोभन नाम संवत्सर शालिवाहन शके १९४५
शनिवार, १५ जुलै २०२३
अश्वपूर्वां रथमध्यां हस्तिनादप्रबोधिनीम् ।
श्रियं देवीमुपह्वये श्रीर्मा देवी जुषताम् ॥
कोराडीच्या श्री महालक्ष्मी जगदंबा मातेचे प्रभात दर्शन📷📷
तुमचा दिवस सुखाचा जावो, सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत
भक्तांना कोरोना च्या प्रादुर्भावात अत्यंत आनंदाची बातमी मी देण्यात येत आहे की अखंड ज्योत प्रज्वलन सुरू करण्यात येत आहे . ज्यात प्रत्येक भक्ताला आपला घट बसवण्याची संधी मिळणार आहे. @ Mahalaxmi Jagdamba Mata… https://t.co/dcqOgpCPyk
Dayaram Dhodbaji Tadaskar, trustee of Shree Mahalaxmi Jagdamba Sansthan, Koradi passed away on April 12 due to cardiac arrest. He was 76. Tadaskarji had worked as vice-president and secretary of Shree Mahalaxmi… https://t.co/gnZDTF3f93
चैत्र नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा आणि गुढीपाडवाच्या हार्दिक शुभेच्छा
मा जगदंबा सर्व भक्तांना कोरोना ह्या व्हायरसपासून वाचण्याची शक्ती देवो
#gocoronago#staysafeathome https://t.co/DZew4TsJlK