आॅपरेशन टायगर मध्ये दावे प्रतिदावे मात्र हास्यास्पद ठरू लागले.त्यात अतिरंजीतपणा अधिक दिसुन येत आहेत.
ठाकरेंकडे राहिलेला खासदार म्हणता.
मला कुणीही भेटलेल नाही आणि आॅफर दिलेली नाही.तर दुसऱ्या बाजूला मात्र कोटींच्या ऑफरची उड्डाणे घेऊन नसलेले वेगळेपण दाखवण्याचा प्रयत्न होतोय.
नाशिक विधानपरिषदेच्या निवडणुकीत
गोकुळ गितेंच्या माघारी ने शिंदे सेनेचे दराडेंचा मार्ग मोकळा झाला.पण निफाडचे माजी आमदार अनिल कदमांचा अपक्ष फाॅर्म जरी असता तरी लाॅटरी लागली असती. एवढी नकारात्मक भावना उमेदवार नरेंद्र दराडेंबद्दल नाशिकच्या मतदारांमध्ये आहे.
शुद्राला राजा म्हणुन राज्याभिषेक करता येणार नाही.
या मनुवादी व धर्मांध प्रवृत्तीला आजच्याच दिवशी ( ६जुन १६७४) शिवबांनी
सुरुंग लावला.
शिवराज्याभिषेक दिनाच्या मनपूर्वक शुभेच्छा.
पटेल.तटकरे यांना एकेकाळी गळ्यात घालुन फिरणाऱ्या शरद पवार त्यांना अडचणीचे वाटत आहे.अशावेळी विलीनीकरणासाठी न झुकता शरद पवारांनी आपला पक्ष काॅंग्रेसमध्ये विलीन केल्यास एक मजबूत ताकत भाजपपुढे उभी राहु शकेल.
राजकारणात सत्तेची खुर्ची ही पैसै कमावण्यासाठीच असते.
नाहीतर अब्जावधी रुपयांची प्रॉपर्टी यांच्याकडे येते कशी ?
मंत्री झिरवाळांच्या कार्यालयात काल ACB ने टाकलेली धाड हेच दाखवते.
मंत्र्यांच्या दालनात पैशे घेतल्याशिवाय काम होत नसेल तर इतर शासकीय कार्यालयात काय स्थिती असु शकेल.
शरद पवारांच्या पक्षाचे विलीनीकरण होणार नसल्याचे दिल्लीतील सुनेत्रा पवार.पटेल. तटकरे यांचे संकेत.अमित शहांच्या बैठकीनंतर निर्णय झाल्याचे समजते.
दिल्लीतील व राज्यातील सत्तेत वाटा नको.
ज्यांना आमच्याकडे यायचे त्यांनी प्रवेश करावा.
पण विलीनीकरण नाही.अशी भुमिका पटेल.तटकरेंनी घेतली आहे
जिल्हा परिषद निवडणुकीत सर्वच ठिकाणी मातब्बर नेत्यांच्या पत्नी.मेहुणे.मेहुणी मुले.मुली.जावयी.भाचे.भाचे जावयी सर्वत्र विजयी.
पक्षासाठी काम करणारे सामान्य कार्यकर्ते पराभुत.
या निवडणुका कार्यकर्त्यांच्या असतात पण प्रस्थापितांनी सत्ता आणि बेसुमार पैशांच्या जोरावर येथेही घराणेशाही.
ज्या समाजात उमेदवाराची कर्तबगारी न पहाता
जात बघुन मतदान होत असेल तर तो समाज खरोखर पुढारलेला व मानसिक दृष्ट्या प्रगत समाज समजायचा का ?
विधानसभा निवडणुकीत खुप जवळुन हा अनुभव मी घेतला.
@RajeshKaprekar आमच्याकडे सिन्नर ( जि.नाशिक ) येथे डॉ.नाकोड नावाचे MBBS देवमाणुस होऊन गेले.
कोवीडमध्ये त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले.
तपासणी फी फक्त १० रूपये.
ती पण असेल तर घेणार.
आणि काही लुटारू आणि थर्ड क्लास डॉक्टरही ही जवळुन पाहिले.
मी अनेकदा माझ्या VDO तुन व थ्रेडमधुन म्हटलंय होतो की.. अजीत पवार. भुजबळ तटकरे. मुश्रीफ हे भाजपसाठी स्लो पाॉयझन ठरेल.
अगदी तेच ठरले.
आज भाजपच्याच आॉर्गनायझर मॅगझीननने
तेच म्हणुन भाजपचे कान उपटले.
@CMOMaharashtra@Dev_Fadnavis
@thepawanupdates हेमंत गोडसे ना मी अनेक सामाजिक प्रश्नांवर पत्रव्यवहार केला.. दुरध्वनी केले.पण दुर्दैवाने मी ठेकेदार व खुषामतखोर नसल्याने कुठल्याही पत्राला उत्तर व फोन उचलला जात नव्हता.